Kisan Credit Card

KCC New Rules 2026: शेतकऱ्यांसाठी RBI चा मोठा निर्णय!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ ५ मोठे बदल; RBI च्या निर्णयाने चिंता मिटणार?

किसान क्रेडिट कार्डच्या नियमांत ५ मोठे बदल प्रस्तावित आहेत. आता कर्जाची मर्यादा प्रत्यक्ष खर्चावर ठरणार असून कार्डची वैधता ६ वर्षे केली जाणार आहे.