Loksabha Election Survey | “आज लोकसभा निवडणूक झाली तर…” ; भाजप-शिंदे गटाला धक्का देणारा सर्व्हेचा निकाल!
मुंबई : शिवसेनेत दोन फूट पडल्यानंतर नुकतेच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र ...