Friday - 2nd June 2023 - 3:01 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Poster of Aditya Thackeray as the future Chief Minister spotted in Nagpur

by Mayuri Deshmukh
22 May 2023
Reading Time: 1 min read
Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत.

Share on FacebookShare on Twitter

Aditya Thackeray | नागपूर: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये ते नागपूरमधील प्रदूषित गावांची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर ते या गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशात नागपूरमध्ये लागलेल्या काही पोस्टर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर बघून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नागपूरमधील रामटेक आणि कन्हान रोडवर हे पोस्टर लावण्यात आले आहे. ‘भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत’, असा उल्लेख या पोस्टर्समध्ये करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर लावले आहे. या पोस्टरनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.

Screenshot 2023 05 22 093914 Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज नागपूर दौऱ्यावर आहे. ते आज नांदगाव आणि वारडा गावाला भेट देणार आहे. त्याचबरोबर ठाकरे आज गावकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यावर पर्यावरण तज्ञ लीना बुद्धे देखील सहभागी होणार आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये पोस्टरबाजी होणे हे काही नवे नाही. कारण नागपूरमध्ये याआधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचेही पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमध्ये त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला होता. अशात आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
  • Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…
  • Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘कार्यक्रम अन् राडा’ लागणार ब्रेक; पोलिसांनी लढवली शक्कल
  • Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन
  • Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला
SendShare39Tweet15Share
Previous Post

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Next Post

Nana Patole | “राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान…’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

Temple Dress code पुण्यानंतर राज्यातील 'या' ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू
Maharashtra

Dress Code In Temple | पुण्यानंतर राज्यातील ‘या’ ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू

Gautami Patil गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी
Entertainment

Gautami Patil | गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी

nana patole 3 1 Nana Patole | 'भावी मुख्यमंत्री नाना पटोले' या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले... ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live
Editor Choice

Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Sanjay Shirsat भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर - संजय शिरसाट
Editor Choice

Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

महत्वाच्या बातम्या

Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Mumbai

Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; 'या' नेत्याची बोलताना जीभ घसरली
Editor Choice

Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; ‘या’ नेत्याची बोलताना जीभ घसरली

Asia World Cup भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले
cricket

Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! 10 वीचा 'या' विभागाचा लागला सर्वाधिक निकाल
Education

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल

NEWSLINK

GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

Monsoon Update | देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Dress Code In Temple | भाविकांसह पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड हवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

Ajit Pawar | अजित पवारांचं जिहाद प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले..

Ravindra Jadeja | हृदयस्पर्शी! रवींद्र जडेजाच्या पत्नीने भर मैदानात पायाला स्पर्श करून घेतले जडेजाचे आशीर्वाद, पाहा VIDEO

GT vs MI | ‘या’ छोट्या चुकीमुळं मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर

SSC Result | ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In