Friday - 2nd June 2023 - 2:31 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | Chance of rain at 'this' place

by Mayuri Deshmukh
22 May 2023
Reading Time: 1 min read
Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

ज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे

Share on FacebookShare on Twitter

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुढचे दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), पुढील दोन दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची आणि धान्याची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहे. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.

राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे 20 मे रोजी नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे (Weather Update) नदी-नाल्यांना पूर आले. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

दरम्यान, यावर्षी मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली. मात्र, उशिराने दाखल होणारा पाऊस 19 मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला आहे. त्यामुळे यावर्षी वेळेतच पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…
  • Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘कार्यक्रम अन् राडा’ लागणार ब्रेक; पोलिसांनी लढवली शक्कल
  • Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन
  • Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला
  • Chhota Pudhari | नवरी नऊ अन् नवरदेव पन्नास, नवरी कुणाला कुंकू लावते त्यांनाच माहीत – घनश्याम दरोडे
SendShare27Tweet15Share
Previous Post

Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…

Next Post

Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! 'या' जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता
climate

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात 'या' तारखेला हजेरी लावणार पाऊस
climate

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात ‘या’ तारखेला हजेरी लावणार पाऊस

Weather Update | हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी
climate

Weather Update | हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी

Weather Update | आज राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
climate

Weather Update | आज राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

महत्वाच्या बातम्या

Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; 'या' नेत्याची बोलताना जीभ घसरली
Editor Choice

Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; ‘या’ नेत्याची बोलताना जीभ घसरली

Asia World Cup भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले
cricket

Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! 10 वीचा 'या' विभागाचा लागला सर्वाधिक निकाल
Education

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल

SSC Result ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा पाहायचा जाणून घ्या
Education

SSC Result | ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

NEWSLINK

Sharad Pawar | ठाकरे परदेशात; पवार-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय?

IPL 2023 Closing Ceremony | ‘हे’ दिग्गज कलाकार असणार IPL च्या क्लोजिंग सेरेमनीचे आकर्षण

Shinde Group | ठाकरेंना मोठा झटका! मुंबईतील ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

CSK vs GT | IPL फायनलच्या राखीव दिवशी पाऊस आला, तर ‘हा’ संघ ठरणार विजयी

Cyber Crime | पोलिस म्हणून आला अन् 7 लाख रुपये घेऊन गेला, जाणून घ्या नक्की काय प्रकरण?

Naseeruddin Shah | मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात – नसीरुद्दीन शाह

Gautami Patil | “तू मनोरंजन क्षेत्रातील ‘पाटलीण’ आहेस, रुबाबात नाच…”; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In