Share

सुप्रिया सुळे यांनी अपेक्षित कामे केली नाहीत; अजित पवारांची बहिणीवर टीका

Supriya Sule Vs Ajit Pawar बारामती : विमानतळापासून रेल्वेपर्यंतची अनेक विकासकामे करता आली असती. मात्र, ती कामे केली गेलीच नाहीत. केंद्राचा निधी बारामतीसाठी आणलाच नाही. सुप्रिया सुळे यांनी अपेक्षित कामे केली नसल्याचे अजित पवार म्हणाले. पवार म्हणाले, की केंद्राचा निधी बारामतीसाठी आणलाच नाही. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे चांगले संबंध … Read more

Published On: 

Supriya Sule Vs Ajit Pawar बारामती : विमानतळापासून रेल्वेपर्यंतची अनेक विकासकामे करता आली असती. मात्र, ती कामे केली गेलीच नाहीत. केंद्राचा निधी बारामतीसाठी आणलाच नाही. सुप्रिया सुळे यांनी अपेक्षित कामे केली नसल्याचे अजित पवार म्हणाले.

पवार म्हणाले, की केंद्राचा निधी बारामतीसाठी आणलाच नाही. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. बारामतीत रेल्वे कामाबाबत मी त्यांना भेटलो आणि बारामतीच्या रेल्वेचा प्रश्न मांडला.

बारामती रेल्वेस्थानक फलटणपर्यंत करण्याची मागणी करताच त्यांनी मान्यता देऊन ऑनलाइन भूमिपूजनही केले. याप्रमाणेच बारामतीमधील विमानतळाचेही काही प्रश्न आहेत, या पुढे ते मार्गी लावायचे आहेत.

दुष्काळी परिस्थिती असतानाही आपण बारामतीकरांना पाणीटंचाई भासू दिली नाही. पाणी साठवण तलाव मोठे केले आहेत, बारामती शहरातील रस्ते, पोलीस वसाहत, नावीन्यपूर्ण एसटी स्थानक, रुग्णालये आदी महत्त्वाची विकासकामे आपण उत्तम प्रकारे केली आहेत.

Supriya Sule did not perform as expected said Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही