Thursday - 23rd March 2023 - 7:40 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Pre Wedding Shoot | प्री-वेडिंग शूटसाठी ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाण

Pre Wedding Shoot Maharashtra | Pre Wedding Locations | Pre Wedding Photoshoot In Lavasa

by Maharashtra Desha Team
6 February 2023
Reading Time: 1 min read
Pre Wedding Shoot | प्री-वेडिंग शूटसाठी ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाण
Share on FacebookShare on Twitter

Pre Wedding Shoot : आजकाल प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड खूप वाढला आहे. सोशल मीडियामुळे आणि चित्रपटामुळे लोकप्रिय प्री-वेडिंग शूटकडे आकर्षित होत चालले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून लोक प्री-वेडिंग शूट करतात. आजकाल प्रत्येक जोडप्याला प्री-वेडिंग शूट करायचे असते. तुम्ही पण जर प्री-वेडिंग शूट करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील सर्वोत्तम प्री-वेडिंग डेस्टिनेशनबद्दल माहिती सांगणार आहोत. प्री-वेडिंग शूट करण्यासाठी तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

लवासा | Pre Wedding Photoshoot In Lavasa | Lavasa For Pre Wedding Shoot

प्री-वेडिंग शूट करण्यासाठी लवासा हे एक परफेक्ट ठिकाण आहे. पश्चिम घाटामध्ये वसलेले लवासा शहर मुंबईपासून 180 किमी आणि पुण्यापासून 50 किमी अंतरावर आहे. लवासा हे शहर 25,000 एकरमध्ये पसरलेले आहे. या ठिकाणी प्री-वेडिंग शूट करण्यासाठी अनेक जागा आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्री-वेडिंग शूट करण्याचा प्लॅन बनवू शकतात.

सोनमर्ग (Sonmarg For Pre Wedding Shoot)

पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग हे ठिकाण प्री-वेडिंग शूटसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने प्री-वेडिंग शूट, हनिमून इत्यादी गोष्टींसाठी येतात. सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हे शहर प्री-वेडिंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन मानले जाते. या ठिकाणी तुम्ही बर्फामध्ये सर्वोत्तम प्री-वेडिंग शूट करू शकतात.

जयपुर (Jaypur For Pre Wedding Shoot)

तुम्हाला जर ऐतिहासिक ठिकाणी प्री-वेडिंग शूट करायचे असेल, तर जयपुर तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जयपूर हे शहर पिंक सिटी म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही हवा महालासमोर शूट करू शकतात. त्याचबरोबर जयपूरमध्ये तुम्ही राजवाड्यांसमोर आणि तलावासमोर प्री-वेडिंग शूटचा आनंद घेऊ शकतात.

खंडाळा (Khandala For Pre Wedding Shoot)

तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यात प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा विचार करत असाल, तर खंडाळा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघायला मिळतील. इथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर फोटोशूट करू शकतात. खंडाळामध्ये फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत.

Which are the best pre-wedding photo shoots

बातम्या-

  • Sujay Vikhe Patil | “थोरात महिनाभर टीव्हीसमोर का आले नाहीत? याचा अर्थ जेकाही झालं…”- सुजय विखे पाटील
  • Weather Update | राज्यात तापमानाचा पारा घसरला, ‘या’ ठिकाणी थंडीची लाट
  • Ajit Pawar | “मी नखाला नखं घासली, केसं यायची तर लांबच पण माझी केसं न् केसं गेली”
  • HPCL Recruitment | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • BJP | जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राज्यात भाजप पदाधिकाऱ्याची घोषणेची चर्चा
SendShare38Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Sujay Vikhe Patil | “थोरात महिनाभर टीव्हीसमोर का आले नाहीत? याचा अर्थ जेकाही झालं…”- सुजय विखे पाटील

Next Post

Rain Alert | राज्यात थंडीचा जोर, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | 'या' बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Next Post
Rain Alert In Maharashtra | Rain Alert Marathi

Rain Alert | राज्यात थंडीचा जोर, तर देशात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Black Grapes Benefits | काळी द्राक्ष खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Black Grapes Benefits | काळी द्राक्ष खाल्याने मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Most Popular

Budget Session | आशिष शेलार- धनंजय मुंडे यांच्यात तुफान खडाजंगी
Editor Choice

Budget Session | आशिष शेलार- धनंजय मुंडे यांच्यात तुफान खडाजंगी; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विधानसभेत पुन्हा राडा

Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज
climate

Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज

Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Weather Update | राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
climate

Weather Update | राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In