Politics

Supriya Sule | भाजपच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हेरंब कुलकर्णी शाळेतून घरी जात असताना ...

Jitendra Awhad | सनातन आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार (Sharad Pawar) आणि जितेंद्र आव्हाड सनातन विरोधी आहे असं भारतीय जनता पक्षांना म्हटलं होतं. भाजपच्या या ...

Nitin Gadkari | नितीन गडकरींचा जीवन प्रवास दर्शवणाऱ्या ‘गडकरी’ चित्रपटाचा टिझर प्रसिद्ध; पाहा व्हिडिओ

Nitin Gadkari | टीम महाराष्ट्र देशा: नितीन गडकरी यांचा जीवन प्रवास दर्शवणारा ‘गडकरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एएम सिनेमा आणि अभिजीत मुजुमदार ...

Raj Thackeray | टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होतेय? मनसे खडा सवाल

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले चार दिवस टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. राज ठाकरे ...

Nitesh Rane | खिचडी चोरण्याएवढी संजय राऊतांची लायकी – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ...

Sanjay Raut | फोडा-झोडा व राज्य करा, ही भाजपची राजकीय रणनीती – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि ...

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई आता सुप्रीम कोर्टात; शरद पवारांसह अजित पवारांनीही दाखल केली याचिका

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) ...

Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्राच्या दुय्यम स्थानी बसलेय; ठाकरे गटाचं टीकास्त्र

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केंद्रात जाऊन नेतृत्व करण्याचा ...

Weather Update | राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ, हवामान विभागाने दिला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज आणि उद्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यासह देशामध्ये देखील ...

Chhagan Bhujbal | अजित पवार मुख्यमंत्री कसे होणार? छगन भुजबळ म्हणतात…

Chhagan Bhujbal | नाशिक: 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची ...