Politics
“…तर सरकार करणार धनंजय मुंडेंवर कारवाई,” Sanjay Shirsat स्पष्टचं बोलले
If Munde's name comes up, appropriate action will be taken against him. The government will not back anyone," explained Sanjay Shirsat.
“Walmik Karad वर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण…”; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी
वाल्मिक कराडवर ( Walmik Karad ) ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी यांसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर Chhagan Bhujbal म्हणाले, “मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून…”
“मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कोणाचा तरी बळी घ्यावा, राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या स्वप्नातही येणार नाही”, असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी स्पष्ट केलं.
बीड प्रकरणी सरकार मुंडे-कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतंय, Jitendra Awhad यांचा गंभीर आरोप
Nationalist Congress Sharad Pawar MLA Jitendra Awhad while talking to the media has made serious accusations against Ministers Dhananjay Munde and Valmik Karad.
“मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”; ‘त्या’ वक्तव्यावर Sanjay Raut यांनी संजय गायकवाडांना चांगलंच सुनावलं
सभेत बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट मतदानांचा पैशांसाठी विकले गेलेले असल्याचं म्हटलं आहे. “तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या” असं गंभीर विधान केल्यामुळे त्यावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनीही यावरुन संजय गायकवाड यांना चांगलंच सुनावलं आहे.
बीड प्रकरणावरून Sharad Pawar यांनी फडणवीसांना पत्राद्वारे केलेल्या मागणीमुळं सर्वांचं वेधलं लक्ष
Now NCP chief Sharad Pawar has written a letter to Chief Minister Devendra Fadnavis. It has drawn everyone's attention.
“धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की…”; Sambhajiraje नेमकं काय म्हणाले?
संभाजीराजे ( Sambhajiraje ) म्हणाले , “धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की, आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल."
“महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण…”; Sujay Vikhe यांचं वादग्रस्त विधान
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) पाटील यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या मोफत भोजनाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
“….तर त्याला Suresh Dhas जबाबदार”; Amol Mitkari स्पष्टच बोलले
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील, असं विधान आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय.
“तुम्ही इतके दिवस गप्प का बसला?”, Rupali Chakankar यांचा सुरेश धसांना परखड सवाल
Dhas has left Minister Dhananjay Munde in the lurch. Now State Women's Commission Chairperson Rupali Chakankar has taken a dig at Suresh Dhas.














