Politics
Walmik Karad ला सीआयडी कडून VIP वागणूक; पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव
सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील ( Bhaiyya Patil) यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासात वाल्मिक कराडला सीआयडीकडून व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
“यांचा तेरे नाम चित्रपटातील…”; बीड हत्याप्रकरणावरून Suresh Dhas आक्रमक
बीडच्या आरोपींना मोक्का लावा आणि त्यांना बिन भाड्याच्या खोलीत ठेवा, असंही सुरेश धस ( Suresh Dhas ) म्हणाले आहेत.
Anjali Damania यांनी वाल्मिक कराडबाबत केला मोठा गौप्यस्फोट! मिळाले गोपनीय पत्र
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोशल मिडियावर कागदपत्र शेअर केली असून बीडमधील वाईनच्या दुकानांसंदर्भात त्यांनी आरोप केले आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात Suresh Dhas यांची नवी मागणी; म्हणाले…
"आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे", अशी मागणी यावेळी सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केली आहे.
“मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना…”; Anjali Damania नेमकं काय म्हणाल्या?
धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील" असेही दमानिया ( Anjali Damania ) म्हणाल्या.
“धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला…”; Sambhajiraje यांचा अजित पवारांना परखड सवाल
"मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय?” असे सवाल संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी केले आहेत.
बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, “मास्टरमाईंडला…”
"आत्ता आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि जो मास्टरमाईंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे", असं बजरंग सोनावणे ( Bajarang Sonawane )म्हणालेत.
Dhananjay Munde स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर स्पष्टच म्हणाले, “मी काहीही…”
धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, 'काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही', असे स्पष्टपणे सांगितले.
“आता माझ्या भावना मेल्यात…”; Chhagan Bhujbal असं का म्हणाले?
Leaders of Ajit Pawar group Sunil Tatkare and Praful Patel had made a statement that they would meet the displeased Chhagan Bhujbal and remove his displeasure. But neither Tatkare met Bhujbal nor Praful Patel nor Deputy Chief Minister Ajit Pawar contacted Bhujbal.
“Santosh Deshmukh हत्या प्रकरणात सत्ताधारी खेळखंडोबा करत …”; विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
The state is once again witnessing a struggle between the ruling party and the opposition over the murder case of Sarpanch Santosh Deshmukh in Beed district.














