Politics

"ठाकरे, पवारांना सोडून जाणारे रावणाचे..."; Sanjay Raut यांचा हल्लाबोल

“ठाकरे, पवारांना सोडून जाणारे रावणाचे…”; Sanjay Raut यांचा हल्लाबोल

अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळालं ते शरद पवार यांच्यामुळे मिळालं. त्यांची आजा बाजारात जी किंमत आहे, ती शरद पवार यांनी केली, असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणालेत.

मविआमध्ये धुसफूस सुरूच? Uddhav Thackrey यांनी दिला स्वबळाचा नारा? आज होणार महत्त्वपूर्ण आढावा

मविआमध्ये धुसफूस सुरूच? Uddhav Thackrey यांनी दिला स्वबळाचा नारा? आज होणार महत्त्वपूर्ण आढावा

By MHD

Meanwhile, Uddhav Thackrey will also review 6 assembly constituencies in South Mumbai today. So now after reviewing it, it becomes important to see what decision Uddhav Thackeray takes.

राजकीय हालचालींना वेग! Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यावरून अमित शाह आणि अजितदादांमध्ये गुप्त चर्चा

राजकीय हालचालींना वेग! Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यावरून अमित शाह आणि अजितदादांमध्ये गुप्त चर्चा

By MHD

BJP leaders in the state have demanded the resignation of minister Dhananjay Munde. Until the investigation of Valmik Karad is completed, Dhananjay Munde should leave the post of minister, the opposition along with the ruling party are now demanding.

"Suresh Dhas यांनाच 'एसआयटी'च प्रमुख करा"; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

“Suresh Dhas यांनाच ‘एसआयटी’च प्रमुख करा”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण सुरु असल्याचं हाके म्हणालेत. मनोज जरांगे आणि सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

सुरेश धसांवरील आरोपांबाबत Amol Mitkari यांची भूमिका ठाम; म्हणाले "आरोप खोटे असतील तर..."

सुरेश धसांवरील आरोपांबाबत Amol Mitkari यांची भूमिका ठाम; म्हणाले “आरोप खोटे असतील तर…”

अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी आपण बोललेलं खोटं आहे का?, सुरेश धसांनी स्पष्ट करावं असं म्हटलंय. आपले आरोप खोटे असतील तर सुरेश धस त्यावर का बोलत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. 

“धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडपली"; Sarangi Mahajan यांचा खळबळजनक दावा 

“धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन…”; Sarangi Mahajan यांचा खळबळजनक दावा 

दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.  

"जरांगेचं वजन 35 किलो अन्.."; टीका करताना Laxman Hake यांची घसरली जीभ

“जरांगेचं वजन 35 किलो अन्..”; टीका करताना Laxman Hake यांची घसरली जीभ

By MHD

Hake has targeted Jarange over his statement addressed to Minister Dhananjay Munde. In this way, once again the struggle of Laxman Hake against Manoj Jarange is being seen. What is Jarange's response to this? It will be important to see.

"राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार"; Suresh Dhas यांचा रोख कुणाकडं?

“राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार”; Suresh Dhas यांचा रोख कुणाकडं?

"मिटकरी हा स्वत: बोलत नाहीये. मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. माझे म्हणणे आहे की, जो कोणी मिटकरीला बोलायला लावतंय, त्याने पुढे यावे. मी त्याला चांगले उत्तर देईल", असं सुरेश धस ( Suresh Dhas ) म्हणालेत.

Suresh Dhas म्हणतात, राष्ट्रवादीच्या बड्या मुन्नीची सुन्नी करणार; राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण? चर्चांना उधाण

Suresh Dhas म्हणतात, राष्ट्रवादीच्या बड्या मुन्नीची सुन्नी करणार; राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण? चर्चांना उधाण

By MHD

Ajit Pawar group and BJP MLA Suresh Dhas have come face to face. Amol Mitkari, leader of Ajit Pawar group, had made serious allegations against Suresh Dhas. It has now been answered by Suresh Dhas.

Pune Crime News: School Peon Arrested For Recording Videos of Girl Students in Changing Room

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! शाळेतल्या शिपायानं केलं विद्यार्थिनींच्या चेंजिंग रूममधील व्हिडिओ रेकॉर्डिंग, अन…

Pune Crime | पाषाण भागातील एका प्रसिद्ध शाळेतून शाळेच्या चेंजिंग रूममध्ये ड्रेस बदलण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.