मोठी बातमी
हरभजन सिंगची राजकीय ‘गुगली’; ‘आप’ला रामराम ठोकत उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल!
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने 'आम आदमी पार्टी'चा राजीनामा दिला आहे. तो लवकरच काही खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी मोठी खळबळ उडाली आहे.
‘आमच्यात १५ वर्षांचं अंतर…’, रुचितासोबतच्या नात्यावर विशाल कोटीयनने सोडलं मौन, म्हणाला…
बिग बॉस फेम विशाल कोटियनने रुचिता जामदारसोबतच्या नात्यावर मौन सोडले असून, आमच्यात १५ वर्षांचे अंतर आणि केवळ मैत्री असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
संजू सॅमसनचा वानखेडेवर झंझावात; ‘त्या’ खेळीवर चक्क शशी थरुरांनी रचली कविता
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनने ठोकलेल्या शानदार शतकावर शशी थरूर भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी संजूसाठी खास कविता लिहीत तोंडभरून कौतुक केलंय.
ऐश्वर्या नारकरांचा संताप अनावर; Video शेअर करत सांगितला घडलेला मोठा स्कॅम, म्हणाल्या……
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या 'थ्रेड अँड ठुमका' या साडी ब्रँडच्या नावाने ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वानखेडेवर धोनीच्या चाहत्यांचा हिरमोड; ऋतुराजनेच केला ‘तो’ सर्वात मोठा खुलासा!
वानखेडेवर होणाऱ्या मुंबई विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात एमएस धोनी खेळणार नाही. दुखापतीमुळे तो बाहेर असल्याची माहिती कर्णधार ऋतुराजने दिली.
विधानसभा निवडणुका संपताच सर्वसामान्यांना मोठा शॉक; पेट्रोल-डिझेल थेट २८ रुपयांनी महागणार?
आंतरराष्ट्रीय बाजारातील तणावामुळे निवडणुका संपताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट २५ ते २८ रुपयांची वाढ होण्याची दाट शक्यता एका ताज्या अहवालात वर्तवली आहे.
सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण!
गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बंपर घसरण झाली आहे. जळगाव सराफा बाजारात चांदी ५००० तर सोने १२०० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘मला माफ कर’; कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहित शर्माची माफी मागितली
२०११ च्या वर्ल्ड कप संघातून वगळल्याबद्दल माजी निवड समिती अध्यक्ष के. श्रीकांत यांनी नुकतीच रोहित शर्माची माफी मागत खंत व्यक्त केली आहे.
भारतीय संघाच्या यशाचं कारण काय? रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर, म्हणाला…..
रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या यशाचे श्रेय खेळाडूंच्या 'कठोर मेहनतीला' दिले आहे. तसेच गल्ली क्रिकेटमध्ये काच फुटल्याचा किस्सा सांगत त्याने सर्वांची मने जिंकली.














