Marathi News
Raj Thackeray | जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? – राज ठाकरे
Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज (02 ऑक्टोबर) जगभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. या दिवशी देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासी महात्मा ...
Uday Samant | माझ्या दौऱ्याचा खर्च जनतेसमोर जाहीर करेल; उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका ...
Aditya Thackeray | आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला खडा सवाल
Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील मंत्री सामान्य जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे ...
Uddhav Thackeray | ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर ती भाड्याने का आणताय? ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांना सवाल
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं काही महिन्यांसाठी लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस ...
Supriya Sule | राष्ट्रवादी आणि शिवसेनेला तोडून भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं – सुप्रिया सुळे
Supriya Sule | नागपूर: गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप येऊन गेले आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ...
Chitra Wagh | आम्ही वाघनखं आणणार म्हणून नकली वाघांना पोटशूळ उठलाय; चित्रा वाघांचा आदित्य ठाकरेंना टोला
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं ...
Vijay Wadettiwar | वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा – विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. यावरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. ...
Sanjay Raut | भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळ खेळतोय – संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ...
Ashish Shelar | अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का? आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ...
Vijay Wadettiwar | मतांचं राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला इव्हेंट बनवू नका; वडेट्टीवारांचा भाजपला इशारा
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीचा ओबीसी समाजाने ...




