Share

T20I World Cup 2024 | वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंची नावं जाहीर; वाचा संपूर्ण माहिती

T20I World Cup 2024 | India Captain Rohit Sharma Upcoming T20i World Cup 2024 Squad

Published On: 

🕒 1 min read

T20I World Cup 2024 | आयसीसी T20I World Cup 2024 साठी भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंची नावे निश्चित झाल्याचे सांगितले आहे.

आयसीसी T20I  वर्ल्ड कप 2024 चं आयोजन अमेरिका आणि वेस्ट विंडिजमध्ये करण्यात आलंय. एकूण 20 संघ या स्पर्धेत भाग घेणार आहे. T20I  वर्ल्ड कप १ जून ला सुरु होणार आहे आणि अंतिम सामना २९ जून रोजी होईल.

भारताचा T20I वर्ल्ड कप मधील पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर  9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान ( Ind vs Pak ) यांच्यात सामना होणार आहे. भारताचे चारही सामने यूएसएतच होणार आहेत.

रोहित शर्माला T20I World Cup 2024 बद्दल विचारले असता, तो म्हणाला, ”आम्ही टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करु. मात्र बोलून काही होत नाही.  आम्ही टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची नावं निश्चित केलेली नाहीत. मात्र डोक्यात 8 ते 10 जणांची नावं आहेत, जे टीममध्ये असू शकतात”, असं रोहित शर्मा म्हणाला.

India vs Pakistan T20I World Cup 2024

9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan ) यांच्यात सामना होणार आहे.

Team India T20I World Cup schedule 2024

भारत विरुद्ध आयर्लंड – ५ जून
भारत विरुद्ध पाकिस्तान – ९ जून
भारत विरुद्ध अमेरिका – १२ जून
भारत विरुद्ध कॅनडा – १५ जून

T20I World Cup 2024 Group’s

T20I World Cup 2024 Group A : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

T20I World Cup 2024 Group B : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

T20I World Cup 2024 Group C : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

T20I World Cup 2024 Group D : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

हे वाचा – T20 World Cup schedule 2024 | टी 20 वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!