मोठी बातमी

बीड हत्याप्रकरणी तपासाबाबत Sanjay Raut यांचे गंभीर आरोप; म्हणाले...

बीड हत्याप्रकरणी तपासाबाबत Sanjay Raut यांचे गंभीर आरोप; म्हणाले…

"भाजप (BJP) ज्या पद्धतीने आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल,” असा दावाही यावेळी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.

"Santosh Deshmukh हत्या प्रकरणात सत्ताधारी खेळखंडोबा करत ..."; विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

“Santosh Deshmukh हत्या प्रकरणात सत्ताधारी खेळखंडोबा करत …”; विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

By MHD

The state is once again witnessing a struggle between the ruling party and the opposition over the murder case of Sarpanch Santosh Deshmukh in Beed district.

"Ajit Pawar ॲक्सिडेंटल नेते", संतोष देशमुख हत्याकांडावरून बड्या नेत्याने साधला निशाणा

“Ajit Pawar ॲक्सिडेंटल नेते”, संतोष देशमुख हत्याकांडावरून बड्या नेत्याने साधला निशाणा

By MHD

The opposition is continuously demanding the resignation of Ajit Pawar group minister Dhananjay Munde. Similarly, now Deputy Chief Minister Ajit Pawar has been called 'accidental leader' by a big leader.

मोठी बातमी! संतोष देखमुख यांचे कुटुंबीय घेणार Devendra Fadnavis यांची भेट, करणार मोठी मागणी?

मोठी बातमी! संतोष देखमुख यांचे कुटुंबीय घेणार Devendra Fadnavis यांची भेट, करणार मोठी मागणी?

By MHD

Day by day this matter is getting worse. Today Santosh Deshmukh's family will meet Chief Minister Devendra Fadnavis in the evening. During this meeting, what does the Deshmukh family discuss with the Chief Minister? Everyone is paying attention to this.

Santosh Deshmukh हत्येप्रकरणी आरोपींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Santosh Deshmukh हत्येप्रकरणी आरोपींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

By MHD

Every day new revelations are coming out in Sarpanch Santosh Deshmukh murder case. The police are thoroughly interrogating the accused.

Political crisis । सर्वात मोठी बातमी! खासदारांच्या दबावामुळे पंतप्रधानाचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Political crisis । सर्वात मोठी बातमी! खासदारांच्या दबावामुळे पंतप्रधानाचा राजीनामा; राजकारणात खळबळ

By MHD

Political crisis, Now an exciting news is coming out from the political circles. Prime Minister has resigned from his post due to pressure from MPs.

"कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल"; अंजली दमानियांच्या आरोपांवर Chitra Wagh यांचं समर्थन

“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल”; अंजली दमानियांच्या आरोपांवर Chitra Wagh यांचं समर्थन

पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यावर चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी गुन्हे विभागाच्या सह पोलिस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.

“लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव, धनंजय मुंडे आणि Walmik Karad यांच्यामुळेच झाला"; मोठा गौप्यस्फोट!

“लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव, धनंजय मुंडे आणि Walmik Karad यांच्यामुळेच झाला”; मोठा गौप्यस्फोट!

पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या ( Walmik Karad ) दहशतीमुळे, त्यांच्या वागण्यामुळे झाला असा आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला.

मुंडेंच्या 'त्या' वक्तव्यावर Suresh Dhas भडकले, म्हणाले; "स्वतःहून राजीनामा....."

मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर Suresh Dhas भडकले, म्हणाले; “स्वतःहून राजीनामा…..”

“तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? मग ट्रायल होत नाही तोपर्यंत पदावरुन बाजूला जा. पदावर चिटकून कशाला राहता? उपमुख्यमंत्री अजित पवारांना कशाला सांगायची पाळी आणता?", असे सवाल करत सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले...

Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले…

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे, असं धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी माध्यमांना सांगितलं.