मोठी बातमी
लाडकी बहीण योजना बंद होणार? Aditya Thackeray यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेली लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही? याबाबत Aditya Thackeray यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
“जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा पाठिंबा”, Laxman Hake यांचा गंभीर आरोप
Laxman Hake यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरील केलेल्या गंभीर आरोपांमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होऊ शकतो.
“जरांगेंना बाजूला करून मराठा समाजामध्ये फूट पाडायची”; Jitendra Awhad यांची सुरेश धसांवर टीका
Jitendra Awhad हे मराठा समाजामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
फडणवीस आज घेणार धनंजय मुंडेंचा राजीनामा? Anjali Damania यांचा दावा
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करून त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असा दावा Anjali Damania यांनी केला आहे.
महायुतीत धुसफूस सुरूच! Ajit Pawar यांनी शिंदे गटाच्या आमदारांशिवाय घेतली बैठक, नेमकं कारण काय?
Ajit Pawar यांनी बोलावलेल्या डीपीडीसीच्या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांनी पाठ फिरवली आहे. यामुळे महायुतीमध्ये अजूनही धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
Suresh Dhas यांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा, म्हणाले; “त्यांना फक्त रॉकेल टाकण्याचे…”
जितेंद्र आव्हाड यांनी Suresh Dhas यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप केला होता. यावरून धस यांनी पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा iPhone 16, Amazon वर मिळतेय शानदार ऑफर
Amazon वर iPhone 16 च्या खरेदीवर तुम्ही आता हजारो रुपयांची सवलत मिळवू शकता. Apple iPhone 16 selling at lowest price.
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांचे दु:खद निधन
R R Borade is a Marathi author. A writer known mostly for his rural themes, he first came to attention with his first novel Pachola (Fallen foliage). Borade was born at Katgaon in Latur district of Maharashtra in 1940 & Death - 2025 .
IPL 2025 बद्दल मोठी अपडेट आली समोर, ‘या’ ठिकाणी होणार फायनल
IPL 2025 बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिला सामना कोण खेळेल हे लवकरच स्पष्ट होईल.
Santosh Deshmukh प्रकरणात हाती लागला मोठा पुरावा, ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आली महत्त्वाची नावे
Santosh Deshmukh यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे तपासाला आणखी गती मिळू शकते.














