Marathi News
“Suresh Dhas यांचे गँगस्टरशी कनेक्शन”; नितीन बिक्कडांनी गंभीर आरोप करत सगळा घटनाक्रमच सांगितला
Suresh Dhas had taken the name of Nitin Bikkad in the extortion case. On this, Bikkad has denied all the allegations while discussing with the media.
“मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”; ‘त्या’ वक्तव्यावर Sanjay Raut यांनी संजय गायकवाडांना चांगलंच सुनावलं
सभेत बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट मतदानांचा पैशांसाठी विकले गेलेले असल्याचं म्हटलं आहे. “तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या” असं गंभीर विधान केल्यामुळे त्यावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनीही यावरुन संजय गायकवाड यांना चांगलंच सुनावलं आहे.
बीड प्रकरणावरून Sharad Pawar यांनी फडणवीसांना पत्राद्वारे केलेल्या मागणीमुळं सर्वांचं वेधलं लक्ष
Now NCP chief Sharad Pawar has written a letter to Chief Minister Devendra Fadnavis. It has drawn everyone's attention.
“धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की…”; Sambhajiraje नेमकं काय म्हणाले?
संभाजीराजे ( Sambhajiraje ) म्हणाले , “धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की, आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल."
बापरे! Walmik Karad ची एक-दोन नव्हे तर सापडली ‘इतकी’ बँक अकाऊंट? Suresh Dhas यांच्या आरोपाने खळबळ
Not just one or two but as many as 100 accounts of Walmik Karad have been found. If there are more than 50 accounts, an ED inquiry is immediately initiated.
Santosh Deshmukh हत्याप्रकरण तापलं! ‘त्या’ अधिकाऱ्यांची उचलबांगडी; व्हायरल फोटो आला अंगलट
Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case, many shocking information is coming to light. The leaders of all parties are united for the death penalty for the accused.
खळबळजनक ! Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती आली समोर
Every day new revelations are coming out in the murder case of Sarpanch Santosh Deshmukh. The political atmosphere has also heated up due to this.
Manoj Jarange यांच्यावर गुन्हा दाखल! ‘त्या’ टीकेवरून तापलं राजकारण
The agitators had warned that the agitation will continue until a case is registered against Manoj Jarange. After this, on the complaint of Tukaram Aghav, the police have registered an indictable offense against Jarange.
“महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण…”; Sujay Vikhe यांचं वादग्रस्त विधान
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) पाटील यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या मोफत भोजनाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
“मला सालगडी केलंय का?”; Ajit Pawar कुणावर भडकले?
तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?, असा सवाल अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केला आहे.














