मोठी बातमी
टीकाकारांना सडेतोड उत्तर! मालिका गाजवल्यावर सूर्यकुमार यादवने सगळा राग काढला म्हणाला…,
टीकाकारांना बॅटने उत्तर दिल्यावर सूर्यकुमार यादवने मौन सोडले. न्यूझीलंडविरुद्ध 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर त्याने मनातील खदखद व्यक्त केली.
ईशानचं वादळी शतक अन् अर्शदीपचा ‘पंजा’; भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले!
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या 5व्या टी-20 सामन्यात 46 धावांनी विजय मिळवला. ईशान किशनच्या शतकामुळे भारताने 4-1 ने मालिका खिशात घातली.
IND vs PAK : महामुकाबल्याआधी ‘क्रिकेटच्या देवा’ची एन्ट्री; व्हिडीओ कॉलवर सचिन तेंडुलकरांचा टीम इंडियाला ‘हा’ गुरुमंत्र!
भारत-पाक महामुकाबल्याआधी सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या खेळाडूंना दिला यशाचा कानमंत्र; सेमीफायनलसाठी समीकरण काय? वाचा सविस्तर.
भारत-पाकिस्तान सामन्याआधी ICC ची मोठी खेळी; ‘या’ दोघांच्या हातात असणार हाय-व्होल्टेज सामन्याची सूत्रं!
भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यासाठी ICC ने अंपायर्सची घोषणा केली आहे; कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर असणार सामन्याची मोठी जबाबदारी.
Ind vs NZ : मॅचपूर्वी टीम इंडिया पोहोचली ‘या’ रहस्यमयी मंदिरात; सूर्या-रिंकूच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष!
Ind vs NZ मॅचआधी टीम इंडियाने घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन; खेळाडूंचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल, विजयासाठी साकडं.
फिल्म इंडस्ट्री हादरली! मोहनलालच्या निर्मात्यानं स्वतःवर झाडली गोळी; ‘त्या’ रेडनंतर उचललं टोकाचं पाऊल?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते सीजे रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; इन्कम टॅक्सच्या रेडनंतर काही तासांतच घडली धक्कादायक घटना.














