मोठी बातमी

Gold Rate Drop: बजेटनंतर सोनं ५८०० रुपयांनी स्वस्त!

बजेटनंतर सोन्याचा ‘धोबीपछाड’; एकाच दिवसात ५८०० रुपयांनी भाव घसरले, चांदीचीही दाणादाण!

बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात सोनं ५८९० रुपयांनी तर चांदी २३,९८० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Shahid Kapoor Statement: बॉलिवूडला दाखवला आरसा!

शाहीद कपूरचा बॉलिवूडला ‘घरचा आहेर’; म्हणाला, “येथे आता चांगले सिनेमेच…” वक्तव्याने खळबळ!

शाहीद कपूरने बॉलिवूडमधील सिनेमांच्या दर्जावर सडेतोड मत मांडले आहे. "आपण चांगले सिनेमे बनवत नाही," असे म्हणत त्याने इंडस्ट्रीला आरसा दाखवला.

Budget 2026: सरकारला लॉटरी! RBI कडून 3.16 लाख कोटींचा लाभांश

Budget 2026 : मोदी सरकारला ‘बंपर’ लॉटरी! आरबीआय देणार ‘इतके’ लाख कोटी; आकडा पाहून विरोधकही अवाक!

बजेट 2026 मध्ये मोदी सरकारला मोठी लॉटरी! आरबीआय आणि बँकांकडून सरकारी तिजोरीत जमा होणार 3.16 लाख कोटी रुपये. वाचा सविस्तर आकडेवारी.

Ankita Walawalkar Post: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर अंकिताचे भाष्य!

‘सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली म्हणजे…’; कोकण हार्टेड गर्लची ‘ती’ पोस्ट तुफान चर्चेत!

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत! "जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर," म्हणत ट्रोलर्सना सुनावले खडेबोल. वाचा सविस्तर.

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानचा भारतासोबत खेळण्यास नकार! मोठी बातमी

पाकिस्तानची ‘ती’ घोषणा अन् क्रिकेट विश्वात खळबळ; भारताविरुद्ध खेळण्यास दिला थेट नकार!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहणार? बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.

Budget 2026: महाराष्ट्राला १ लाख कोटींचे गिफ्ट; फडणवीसांनी दिली आकडेवारी

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार तब्बल १ लाख कोटी! फडणवीसांनी फोडलं आकडेवारीचं ‘सीक्रेट’

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर निधीचा वर्षाव झाला आहे. राज्याला कराच्या हिश्श्यापोटी आणि विविध प्रकल्पांसाठी मिळून १ लाख कोटींहून अधिक रक्कम मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Budget 2026: अजित पवारांचे स्वप्न पूर्ण! कृषी मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Budget 2026: “अजितदादांचं ‘ते’ स्वप्न आज पूर्ण झालं!”; कृषी बजेट पाहून मंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

केंद्रीय बजेटमध्ये शेतीसाठी AI आणि तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत केंद्राचे आभार मानले आहेत.

Budget 2026: चंदन, काजू, नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! चंदन, काजू अन् नारळाच्या शेतीसाठी सरकारने उघडली तिजोरी

अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! चंदन, काजू, कोको आणि नारळाच्या लागवडीसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. जुन्या बागांना आता मिळणार नवसंजीवनी.

Gold Silver Price Crash: बजेटच्या दिवशीच चांदी 72 हजारांनी कोसळली!

बजेटच्या एक दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; चांदी तब्बल 72 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किमतीही कोसळल्या

अर्थसंकल्पापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदी तब्बल 72,500 रुपयांनी स्वस्त झाली असून सोन्याचे भावही 3,500 रुपयांनी खाली आले आहेत.

Rohit Shetty House Firing: 'सिंघम'च्या दिग्दर्शकावर ५ राउंड फायर!

रोहित शेट्टीच्या घरावर मध्यरात्री ‘फायरिंग’; ५ राउंड झाडले, मुंबई पोलिसांची १२ पथकं मागावर!

रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाला. अज्ञातांनी ५ राउंड फायर केले असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.