मोठी बातमी

IND vs NZ T20: भारताचा 50 धावांनी पराभव, दुबेची झुंज अपयशी

शिवम दुबेचं ‘ते’ वादळही फुकट! 216 धावांचा डोंगर आणि टीम इंडियाची दमछाक; सलग चौथ्या विजयाचं स्वप्न भंग!

शिवम दुबेने 23 चेंडूत 65 धावांची वादळी खेळी केली, पण न्यूझीलंडच्या 216 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 165 धावांवर आटोपला.

PV Sindhu Reaction: अजित पवारांच्या निधनावर सिंधू भावूक, म्हणाली...

“मला आयुष्यभर तो पश्चाताप राहील…”; अजितदादांच्या आठवणीत ऑलिंपिक विजेती पीव्ही सिंधू गहिवरली!

अजित पवारांच्या अचानक जाण्याने पीव्ही सिंधूला एका गोष्टीचा मोठा पश्चाताप होतोय. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Shivam Dube 50: 15 चेंडूत धमाका! युवराजच्या रेकॉर्डजवळ पोहोचला दुबे

शिवम दुबेचं वादळ, न्यूझीलंडची दाणादाण; 6 सिक्स ठोकत मोडला हार्दिक पंड्याचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड!

शिवम दुबेने न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली आहे. त्याने या खेळीत तब्बल 6 षटकार लगावले.

Captain Sumit Kumar ajit pawar

अजितदादांच्या वैमानिकाचा ‘धक्कादायक’ रेकॉर्ड! दोनदा ‘अल्कोहोल टेस्ट’मध्ये फेल; ३ वर्ष घरी बसवला होता?

अजित पवारांच्या विमानाचे वैमानिक सुमित कपूर हे २०१० आणि २०१७ मध्ये अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळले होते, ज्यामुळे त्यांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

sharad pawar ajit pawar

“हा घातपात नाही, हा तर…” अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; अफवांना पूर्णविराम!

"हा घातपात नाही, हा निव्वळ अपघात आहे," असं म्हणत शरद पवारांनी अजितदादांच्या मृत्यूबाबतच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

Sachin Tendulkar on Ajit Pawar Death: 'महान नेता गमावला'; सचिन भावुक!

‘महाराष्ट्राने कष्टाळू नेता गमावला..’; अजितदादांच्या निधनावर सचिन तेंडुलकर भावुक, क्रिकेटविश्व हादरलं!

अजित पवारांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर भावुक झाला असून, "महाराष्ट्राने कष्टाळू नेता गमावला" अशा शब्दांत त्याने श्रद्धांजली वाहिली आहे.

Arijit Singh Retirement: अरिजीत सिंहचा मोठा निर्णय, बॉलिवूड गाणी सोडली?

‘मी हा प्रवास इथेच थांबवतोय’; अरिजीत सिंहचा मोठा निर्णय, बॉलिवूडला रामराम!

अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. "मी हा प्रवास इथेच थांबवतोय," अशी भावूक पोस्ट त्याने शेअर केली आहे.

Ajit Pawar Death: सयाजी शिंदे ढसाढसा रडले; रुग्णालयाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल!

दादा गेले, सयाजी शिंदे ढसाढसा रडले; रुग्णालयाबाहेरील ‘ते’ दृश्य पाहून महाराष्ट्र हेलावला!

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत शोकाकुल वातावरण; रुग्णालयाबाहेर अभिनेते सयाजी शिंदे यांना अश्रू अनावर, सावरण्यासाठी पोलिसांची मदत.

Wasim Akram Angry: 'बांगलादेशने काय केलं?'; अक्रमचा PCB ला सवाल!

‘बांगलादेशने आपल्यासाठी काय दिवे लावले?’; वसीम अक्रम भडकला, पाकिस्तानला आरसा दाखवला!

बांगलादेशसाठी विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला वसीम अक्रमने खडेबोल सुनावले आहेत. "त्यांनी आपल्यासाठी काय केलं?" असा सवाल अक्रमने केला आहे.

Riteish Deshmukh Post: अजितदादांच्या निधनावर रितेश देशमुख भावुक; विलासरावांचा फोटो शेअर करत म्हणाला...

‘ती’ बातमी आली अन् काळजाचा ठोका चुकला; अजितदादांच्या निधनावर रितेश देशमुखची इमोशनल पोस्ट, म्हणाला…

अजित पवारांच्या निधनाने सिनेसृष्टीवरही शोककळा; रितेश देशमुखने विलासराव देशमुखांचा फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावुक भावना.