Share

महाराष्ट्रात लागणार विधानसभेची आचारसंहिता; दुपारी 3.30 ला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Election Commission Of India Press Conference । Maharashtra Vidhansabha Election 2024

Maharashtra Vidhansabha Election 2024 ।  केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3.30 ला निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. यामुळं राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असेल.

Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies of Maharashtra and Jharkhand 2024.

Election Commission Of India Press Conference at 3:30 PM today

महत्वाच्या बातम्या

Election Commission Of India Press Conference Maharashtra Vidhansabha Election 2024

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now