Job Opportunity | जॉब अलर्ट! AIIMS यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (All Indian Institute of Medical Sciences AIIMS) यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया (Recruitment process) निघाली आहे. यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (All Indian Institute of Medical Sciences AIIMS) यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया (Recruitment process) निघाली आहे. यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) नर्सिंग अधिकारी पदाच्या एकूण 3055 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 5 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

http://norcet4.aiimsexams.ac.in/?AspxAutoDetectCookieSupport=1

जाहिरात पाहा (View Ad)

http://norcet4.aiimsexams.ac.in/Pdf/AIIMS%20NORCET%2004%20ADVERTISEMENT%20PDF%2012.04.2023.pdf?AspxAutoDetectCookieSupport=1

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://aiimsexams.ac.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही