Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी विभागांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणाईसाठी सरकार वेगवेगळ्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.

अशात तुम्ही देखील सरकारी नोकरीची संधी ( Govt Job Opportunity ) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सरकारी भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेबद्दल माहिती देणार आहोत.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती ( Govt Job Opportunity )  प्रक्रिया राबवण्यात आलेली असून त्यासाठीची जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे.

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 01 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना या भरती ( Govt Job Opportunity )  प्रक्रियेसाठी अर्ज करता येऊ शकतो.

रिक्त जागांचे तपशील ( Details of vacancies )

महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती ( Govt Job Opportunity )  प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 715 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये लघुलेखक (निम्नश्रेणी) 05, लघुटंकलेखक 16, जवान राज्य उत्पादन शुल्क 568, चपराशी 53 इत्यादींचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

कोणत्याही भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेमध्ये अर्ज करत असताना पात्र आणि इच्छुक उमेदवार त्या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता, पगार, परीक्षा फी, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. या सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची ( Govt Job Opportunity ) जाहिरात बघू शकतात.

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/1_xsL1xRB9uvJkfKnst8du4GJQNfAjYri/view

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.