Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यात काम करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सशस्त्र सेना दलाच्या आरोग्य सेवा विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेले पदांसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय शास्त्र सेना दलाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी एसएससी मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
यामध्ये पुरुषांच्या 585 जागा तर महिलांच्या 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.testamcssc.site/index.php/doc/signup
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून दिनांक 5 नोवेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1oW7a9ALmn4vnkfDnSsiLUKRpKNjzdEl0/view
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | मनोज जरांगेंना जास्त अभ्यास करण्याची गरज – नितेश राणे
- Ashish Shelar | बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं? आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार
- Bacchu Kadu | बच्चू कडू जाणार अयोध्या दौऱ्याला; श्रीरामाला करणार कापूस, सोयाबीन अर्पण
- Sanjay Raut | CM शिंदेंना समाजवाद हा शब्द माहिती आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल
- Uddhav Thackeray | ‘समृद्धी’ अपघात आणि शोक दृष्टचक्र कधी थांबणार? ठाकरे गटाचा राज्य सरकारवर सवाल