Share

Ashish Shelar | बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं? आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजवाद शब्द माहित आहे का? ज्या भाजपच्या पदराखाली एकनाथ शिंदे जाऊन बसले आहे त्या भाजपला सत्ता देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं आहे, असं संजय … Read more

Published On: 

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजवाद शब्द माहित आहे का? ज्या भाजपच्या पदराखाली एकनाथ शिंदे जाऊन बसले आहे त्या भाजपला सत्ता देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

What did Balasaheb Thackeray’s son do? – Ashish Shelar

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…?

◆शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं!

◆श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले !

◆राम मंदिरावर टीका करुन दाखवली !

◆हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली !

◆छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले

◆छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले!

◆वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं !

“गर्व से कहो हम हिंदू हैं” म्हणणारी शिवसेना आता.. “गर्व से कहों हम समाजवादी हैं” म्हणू लागली..! भविष्यात कदाचित “गर्व से कहो हम MIM हैं”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install