Finance

Gold Rate Today: सोनं ४० हजारांनी स्वस्त! आजचे नवे दर काय?

Gold Silver Rate : रातोरात सोन्या-चांदीचा ‘गेम’ झाला; भाव कोसळले पण सकाळी वेगळंच चित्र!

सोन्या-चांदीच्या दरात रातोरात मोठी घसरण झाली, पण सकाळी मार्केट उघडताच भावात पुन्हा ५००० रुपयांची वाढ झाली. जाणून घ्या १० ग्रॅमचा आजचा लेटेस्ट दर.

KCC New Rules 2026: शेतकऱ्यांसाठी RBI चा मोठा निर्णय!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ ५ मोठे बदल; RBI च्या निर्णयाने चिंता मिटणार?

किसान क्रेडिट कार्डच्या नियमांत ५ मोठे बदल प्रस्तावित आहेत. आता कर्जाची मर्यादा प्रत्यक्ष खर्चावर ठरणार असून कार्डची वैधता ६ वर्षे केली जाणार आहे.

PM Modi Interview: खासगी क्षेत्राला कानमंत्र! नफ्यापेक्षा 'या' गोष्टीवर द्या भर

PM Modi Interview: ‘फक्त नफ्यामागे धावू नका…’; मोदींचा बड्या कंपन्यांना कडक संदेश, नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी क्षेत्राला नफ्यापेक्षा गुणवत्तेवर भर देण्याचा सल्ला दिला आहे. भारत जगातील दुसरा मोठा मोबाईल उत्पादक बनल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

Check Gold Purity: सोनं अस्सल की बनावट? मोबाईलवर ओळखा!

प्रत्येक पिवळ सोनं नाही… तुम्ही खरेदी करताय ते सोने-चांदी किती शुद्ध? ‘हा’ ॲप डाऊनलोड करा, घरबसल्या चेक करा

सोनं-चांदी खरेदी करताना फसवणूक टाळायचीय? BIS Care App द्वारे घरबसल्या सोन्याची शुद्धता कशी तपासायची, जाणून घ्या सोप्या स्टेप्समध्ये.

Gold Rate drop trend and stacked gold coins on trading screen

सोने-चांदी खरेदीदारांना मोठा झटका; दरात विक्रमी उसळी, १० ग्रॅमचे नवे दर पाहून उडेल झोप!

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, १० ग्रॅम सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

Real Estate Maharashtra

Search Report चा असा करा वापर; जमीन खरेदीपूर्वी वकिलाला हे प्रश्न विचारा, अन्यथा होईल पश्चात्ताप!

जमिनीचा ३० वर्षांचा कायदेशीर इतिहास तपासणे म्हणजे सर्च रिपोर्ट. फसवणूक टाळण्यासाठी आणि मालकी हक्क तपासण्यासाठी हा रिपोर्ट अत्यंत आवश्यक असतो.

Land Purchase

Alert: जमीन खरेदी करताना ही चूक पडेल महागात; फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी नक्की तपासा!

जमिनीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी सातबारा, फेरफार आणि जाहीर प्रगटन यांसारख्या कायदेशीर गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Budget 2026: महाराष्ट्राला १ लाख कोटींचे गिफ्ट; फडणवीसांनी दिली आकडेवारी

Devendra Fadnavis यांनी शेतजमिनीचे नियम बदलले; आता जमिनीच्या व्यवहारात नेमकं काय होणार?

फडणवीस सरकारने शेतजमिनीच्या एनए प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागात जमिनीचे व्यवहार आता वेगवान आणि पारदर्शक होणार आहेत.

Real Estate Maharashtra

Real Estate Market मध्ये मोठी उलथापालथ; फडणवीसांच्या निर्णयाने सामान्यांचे घर स्वस्त होणार?

जमिनीच्या एनए प्रक्रियेतील सुटसुटीतपणामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात वेग येणार असून, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त आणि लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय; आता जमिनीसाठी NA ची कटकट कायमची संपली, पाहा काय बदललं!

सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आता थांबणार आहेत. जमिनीच्या NA परवानगीसाठी नवीन नियम लागू झाले असून जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.