Education

Abhijit Dipke

‘दिल्ली पोलिसांनी मारहाण केली’; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप! बेमुदत उपोषणाची घोषणा

सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर हल्ल्याचा आरोप करत बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.

Sanjay Raut

‘सरकारचा हा लक्ष विचलित करण्याचा डाव’; जंतरमंतर कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत ही कारवाई लक्ष विचलित करण्यासाठी केल्याचा दावा केला.

Sharad Pawar-Wangchuk

सोनम वांगचुक रुग्णालयात; शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल, ‘आंदोलन थांबणार नाही’

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Sonam Wangchuk

मोठी बातमी : 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गदारोळ

20 दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतरमंतरवर तणाव निर्माण झाला.

Amir Khan

‘3 Idiots’ आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही; आमीर खानचे स्पष्ट वक्तव्य

आमीर खानने स्पष्ट केले की '3 Idiots'मधील रँचोची व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही. तसेच सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली आहे.

NEET Result

NEET 2026 निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थ्यांना यश, असा पाहा तुमचा निकाल

पेपरफुटीनंतर झालेल्या NEET UG 2026 पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, 11.25 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आर्यन गुप्ता व पांशुल बन्सल यांनी 715 गुणांसह संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे.

Kunal Kamra

Kunal Kamra Controversy : कुणाल कामराचं ‘ते’ वक्तव्य ठरलं वादग्रस्त! अडचणीत वाढ

जंतरमंतर येथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या श्रीरामांवरील टिप्पणीवरून नवीन वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

MPSC

MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ऑनलाइन परीक्षा 2027 पर्यंत लांबणीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत MPSC ची संगणक-आधारित (CBT) परीक्षा प्रणाली ऑगस्ट २०२७ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.

raj thackeray

सोनम वांगचुकांच्या उपोषणाला राज ठाकरेंचा पाठिंबा; मोदी सरकारवर सोडले टीकास्त्र

सोनम वांगचुक यांच्या १९ दिवसांच्या बेमुदत उपोषणाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत NEET पेपरफुटी, शैक्षणिक गैरव्यवहार आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर कठोर टीका केली.

Eknath Shinde

महिला आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; पावसाळी अधिवेशनात विधेयक मंजूर होणार!

महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होतील, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.