Education
संसद मोर्च्यानंतरही CJP आक्रमक; ‘आंदोलन थांबणार नाही’, अभिजित दिपकेंची घोषणा
दिल्लीतील हिंसक CJP संसद मोर्च्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करत मंगळवारीही संसद भवनाकडे मोर्चा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.
धर्मेंद्र प्रधान–अमित शाह यांची 3 तास बैठक; CJP आंदोलनावर मोठी रणनीती?
दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शाह यांची तीन तास भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; CJP आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा केंद्र सरकारवर घणाघात
दिल्लीतील CJP आंदोलनावरून शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला.
CJP आंदोलनाची सरकारने घेतली दखल; जे. पी. नड्डांचे मोठे आश्वासन; म्हणाले…
CJP प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांवर कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल होणार नसल्याचे आश्वासन दिले.
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांनी मागे घेतले उपोषण; जे. पी. नड्डांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील बेमुदत उपोषण मागे घेतले.
“सरकार पोरांना घाबरलंय, ’56 इंचवाल्यांची हातभर फाटली”; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत गोंधळ; ‘चलो संसद’ आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज
'नीट' पेपरफुटी आणि बेरोजगारीविरोधातील 'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेक आंदोलक आणि नेत्यांना ताब्यात घेतले.
सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार? केंद्र सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी; दिल्लीतील आंदोलनाला नवे वळण
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी केंद्र सरकारसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत.
अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा
नीट पेपरफुटीविरोधात पुकारलेल्या 'संसद चलो' मोर्चाला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार. नवी दिल्लीत कलम १६३ लागू, नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा.
जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंवर शाईफेक; ‘500 रुपयांत गुंड घुसवले’ असा गंभीर आरोप
जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान अभिजित दिपकेंवर शाईफेक झाली. त्यानंतर त्यांनी आंदोलनात पैसे देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला.














