Education
NEET आंदोलनावरून काँग्रेस आक्रमक; दिल्लीत डॉ. नितीन राऊत पोलिसांच्या ताब्यात
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
NEET आंदोलनात वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री! 23 जुलैला महाराष्ट्र बंदची घोषणा
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे जंतर-मंतरवर जाणार असून, आदित्य ठाकरेंनी आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली.
शरद पवार जंतर-मंतरवर; अभिजित दीपकेंची घेतली भेट
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला शरद पवारांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला, तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.
NEET Protest in Delhi: रक्ताळलेले विद्यार्थी आणि दडपशाहीचे मॉडेल, सत्तेचा अहंकार लोकशाहीला गिळणार का?
दिल्लीत नीट विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; सत्तेच्या या दडपशाहीविरोधात देशभरातून संताप व्यक्त.
पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य; ‘पेपरफुटीवर राजकारण नको’, दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही
NEET पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत दोषींना कठोर शिक्षा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची ग्वाही दिली.
‘देशातील तरुणांच्या पाठीशी ठाम उभे आहोत’; रितेश-जेनेलियाची पोस्ट चर्चेत
दिल्लीतील NEET आंदोलनाला पाठिंबा देत रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी भारतीय तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, असे सांगत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.
दिल्लीत दुहेरी आंदोलनाचा भडका! NEET आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा; सुरक्षा व्यवस्था अलर्टवर
NEET आंदोलनामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या दिल्लीकडे आता पंजाबसह अनेक राज्यांतील हजारो शेतकरी मुक्त व्यापार कराराच्या विरोधात मोर्चा काढत असून प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
‘पोलिसांनी मुलींना बेदम मारहाण केली, मला माफ करा’; अभिजित दिपकेंनी पोलिसांच्या कारवाईवर नेमकं काय म्हटलंय?
दिल्लीत पुरुष पोलिसांनी विद्यार्थिनींना केलेल्या मारहाणीनंतर अभिजित दिपके यांनी जाहीर माफी मागत सरकारवर आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
‘सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपला’; दिल्लीतील लाठीचार्जवर सुप्रिया सुळेंचा संताप
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत सुप्रिया सुळे यांनी सरकारने दडपशाहीऐवजी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी केली.














