Wednesday - 8th February 2023 - 9:48 AM
  • Mumbai
  • Pune
  • Aurangabad
  • Nashik
  • Nagpur
  • Ahmednagar
  • Kolhapur
  • Satara
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
Home Editor Choice

Devendra Fadanvis | “…आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला”; फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Nisha by Nisha
24 January 2023
Reading Time: 1 min read
devendra fadanvis and eknath shinde

pc- maharashtra desha

Share on FacebookShare on Twitter

Devendra Fadanvis |  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जाते. दरम्यान, मागील वर्षी एका संयुक्त पत्रकार परिषदेत, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीसांनी अचानक मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरचा माईक काढून स्वत:कडे घेतला होता. यावर देखील विरोधकांनी चांगलंच तोंडसुख घेतलेलं पाहायला मिळालं. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

रिमोट कंट्रोल नक्की कुठे आहे? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा रिमोट कंट्रोलचा पक्ष नाहीच, हा समन्वयचा पक्ष आहे. तुम्ही विषय काढला आहे म्हणून सांगतो, की तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ काढला माईकच्या संदर्भातला. तर पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यांनंतर मुख्यमंत्री शिंदे उत्तर द्यायला लागले तेवढ्यात पत्रकार म्हणाले नाही हा प्रश्न तुम्हाला नाही, हा फडणवीसांना आमचा प्रश्न आहे आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला.”

“पण त्यासंदर्भात तेवढच दाखवण्यात आलं की त्यांच्या समोरचा माईक मी घेतला आणि ते चालवलं. त्याने काही फारसा फरक पडत नाही. बरं झालं उद्धव ठाकरेंना एक कॅसेट मिळाली, ते वाजवत आहेत ती कॅसेट. पण त्याने काही फार फरक पडत नाही”, असा म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

पुढे ते म्हणाले, “कुठलाही रिमोट कंट्रोल नाही. सरकारमध्ये एकच नेता असतो, तो नेता म्हणजे मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सगळ्यांना काम करायचं असतं. मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोणी नाही, त्यामुळे मुख्यमंत्री ठरवतील त्या हिशोबाने सरकार काम करत असतं आणि मला हे पक्क माहिती आहे कारण मी मुख्यमंत्री होतो.”

महत्वाच्या बातम्या :

  • Devendra Fadnavis | “त्यावेळी मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच सीपींना दिलेलं”; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
  • Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे आदळ-आपट अन् थयथयाट”; अशिष शेलार यांचा टोला 
  • Family Vacation | फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा विचार करत आहात, तर ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम पर्याय
  • Sudhir Mungantiwar | “सत्ता गेल्यामुळे ठाकरेंची चिडचिड”; सुधीर मुनगंटीवारांचा टोला
  • Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे…”; सत्तांतराबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> Join WhatsApp Group WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

>>> आपल्या परिसरातील बातम्या पाठवा { बातमी पाठवा WhatsApp Group } <<<

Tags: Balasaheb's Shiv SenaBJPDevendra FadnavisEknath Shindemarathi newsNationalist CongressSharad PawarUddhav Balasaheb Thackeray Shiv SenaUDDHAV THACKERAYउद्धव ठाकरेउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसबाळासाहेबांची शिवसेनाभाजपमराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
SendShare27Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Devendra Fadnavis | शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया; काय होतील युतीचे परिणाम?

Next Post

Indian Army Recruitment | भारतीय सैन्यात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Nisha

Nisha

ताज्या बातम्या

Sanjay Raut
Maharashtra

Sheetal Mhatre | “आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा द्यावा”- शीतल म्हात्रे

Tuesday - 7th February 2023 - 9:39 PM
Aaditya Thackeray
Maharashtra

Aaditya Thackeray | “वरळीच्या गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरीही…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Tuesday - 7th February 2023 - 6:31 PM
dry fruits for babies that helps in their development in hindi 81682883
Health

Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Tuesday - 7th February 2023 - 6:26 PM
Next Post
Indian Army Recruitment | भारतीय सैन्यात नोकरीची संधी! 'या' पद्धतीने करा अर्ज

Indian Army Recruitment | भारतीय सैन्यात नोकरीची संधी! 'या' पद्धतीने करा अर्ज

Scuba Diving | स्कुबा डायव्हींगचा आनंद घ्यायचा असेल, तर 'ही' ठिकाणं आहेत सर्वोत्तम पर्याय

Scuba Diving | स्कुबा डायव्हींगचा आनंद घ्यायचा असेल, तर 'ही' ठिकाणं आहेत सर्वोत्तम पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut
Maharashtra

Sheetal Mhatre | “आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा द्यावा”- शीतल म्हात्रे

Tuesday - 7th February 2023 - 9:39 PM
Sanjay Raut And Rahul Gandhi
Maharashtra

Sanjay Raut | “राहुल गांधींनी आज लोकसभेत क्रांतीकारी…” संजय राऊतांची राहुल गांधींवर स्तुतीसुमने

Tuesday - 7th February 2023 - 8:27 PM
Aaditya Thackeray
Maharashtra

Aaditya Thackeray | “वरळीच्या गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरीही…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Tuesday - 7th February 2023 - 6:31 PM
dry fruits for babies that helps in their development in hindi 81682883
Health

Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Tuesday - 7th February 2023 - 6:26 PM
Abhijeet Bichukale
Maharashtra

Abhijeet Bichukale | कसबा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री; काँग्रेस, भाजपला फोडणार घाम

Tuesday - 7th February 2023 - 6:05 PM

ADVT




Most Popular

Urfi Javed | उर्फीने पुन्हा सादर केला तिच्या विचित्र फॅशनचा नमुना, पाहा VIDEO
Entertainment

Urfi Javed | उर्फीने पुन्हा सादर केला तिच्या विचित्र फॅशनचा नमुना, पाहा VIDEO

Monday - 6th February 2023 - 4:55 PM
woman measuring stomach 1296x728 1
Health

Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल, तर आहारात करा ‘या’ पिठांचा समावेश

Monday - 6th February 2023 - 7:22 PM
accident insurance for farmers
Agriculture

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या ‘या’ तारखेला मिळेल 13 वा हप्ता

Tuesday - 7th February 2023 - 1:23 AM
Hills Station | हिल्स स्टेशन ट्रिप करत आहात? तर 'या' ठिकाणांना द्या भेट
Travel

Hills Station | हिल्स स्टेशन ट्रिप प्लान करत आहात? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Friday - 3rd February 2023 - 3:00 PM
Jayant Patil (1)
Maharashtra

Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

Tuesday - 7th February 2023 - 1:39 PM
Ashok Chavan
Maharashtra

Ashok Chavan | “थोरातांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”; थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचं वक्तव्य

Tuesday - 7th February 2023 - 4:17 PM
MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In