Cheapest Recharge Plan । टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) सतत आपल्या रिचार्जच्या किमती वाढवत असते. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्याशिवाय या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटीदेखील कमी असते. पण एक अशी कंपनी आहे जिने आपल्या ग्राहकांसाठी शानदार रिचार्ज प्लॅन आणला आहे.
बीएसएनएल (BSNL) या टेलिकॉम कंपनीने आपला 2399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये आपल्याला 425 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. (BSNL Recharge Plan) हे लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये आपल्याला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड विनामूल्य कॉलिंग मिळेल. तसेच आपल्याला दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल, म्हणजेच आपल्याला एकूण 850 जीबी डेटा मिळेल.
तसेच दररोज 100 विनामूल्य एसएमएस देखील मिळेल. जर तुम्हाला 2399 रुपयांचा रिचार्ज करायचा नसेल तर आपण बीएसएनएलचा 1999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन करू शकता. या प्लॅनमध्ये आपल्याला पूर्ण 365 दिवसांची वैधता मिळेल.
BSNL Cheapest Recharge Plan
तसेच या योजनेत आपल्याला अमर्यादित विनामूल्य कॉलिंग आणि 600 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. तसेच दररोज 100 विनामूल्य एसएमएस देखील मिळतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार रिचार्ज प्लॅन घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :