🕒 1 min read
Vivo । जवळपास सर्वच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या आपले 5G स्मार्टफोन (5G Smartphone) लाँच करत आहेत. परंतु, अनेकांना हे 5G स्मार्टफोन्स बजेट जास्त असल्याने खरेदी करता येत नाहीत. जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला 5G फोन खरेदी करायचा असेल तर काळजी करू नका.
कारण तुम्ही आता विवोचा Vivo Y28e 5G हा फोन 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. Vivo Y28e 5G च्या 4GBRAM+64GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये तर 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे. पण आता तुम्ही हे फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. (Vivo Y28e 5G Smartphone Offer)
सवलतीनंतर तुम्ही या फोनच्या 4GBRAM+64GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये आणि तर 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे (Vivo Y28e 5G Offer). जर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तो विकत घेतला तर विद्यार्थ्यांना 500 रुपये अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी, केवळ विद्यार्थ्यांचा तपशील वेबसाइटवर सादर करावा लागेल.
Vivo 5G Smartphone Offer
Vivo Y28e 5G मध्ये 6.56 इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्ज रीफ्रेश रेट आणि 1612×720 पिक्सेल रिझोल्यूशनला समर्थन देतो. यात मीडियाटेक डायमेंशन 6100 चिपसेट प्रोसेसर आहे. त्याच वेळी, हा फोन Android 14 आधारित फंटच ओएस 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
यात 0.08 एमपी दुय्यम एआय लेन्स आहेत ज्यात 13 एमपी प्राथमिक कॅमेरा (एफ / 2.2 छिद्र) असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 एमपी फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. यात 5000 एमएएचची मजबूत बॅटरी असून ती 15 डब्ल्यूच्या वेगवान चार्जिंगला समर्थन देते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Weight Loss। झटपट वजन कमी करायचंय? ‘हे’ बियाणे ठरेल फायदेशीर
- खळबळजनक! Walmik Karad ला मिळाली रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, एकट्यासाठी 11 बेड…
- बीडमध्ये घडामोडींना वेग! Walmik Karad च्या कार्यालयाची सूत्रे Dhananjay Munde यांच्या बंधूच्या हाती, नेमकं प्रकरण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







