Bank Job | मेगा भरती अलर्ट! SBI मध्ये 5280 पदांसाठी भरती सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही जर बँकेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बँकेच्या नवीन ( Bank Job ) भरतीबद्दल माहिती देणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India ) म्हणजेच एसबीआयमध्ये ( SBI ) नवीन मेगाभरती ( Bank Job ) जाहीर करण्यात आली आहे.

या मेगा भरतीमध्ये सर्कल बेस्ट ऑफिसर्स (CBO) पदाच्या एकूण 5280 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरती ( Bank Job ) प्रक्रियेसाठी एसबीआयमार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

बँकेत ( Bank Job ) नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआयमार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती ( Bank Job ) प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 12 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

हे अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification )

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरती ( Bank Job ) प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असावी.

त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बँकेमध्ये काम करण्याचा दोन वर्ष अनुभव असावा. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

https://bank.sbi/

बँकेची ( Bank Job ) ही परीक्षा जानेवारी 2024 मध्ये आयोजित केली जाणार आहे. परीक्षा देण्यापूर्वी उमेदवार भरती प्रक्रियेतील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

त्यामुळे या भरती ( Bank Job ) प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/11paqjkkA5M64kORFh9RzS4Mr0Jkm75NY/view

महत्वाच्या बातम्या