Author Profile
Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, "अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..'

Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..’

वाल्मिक कराड ( Walmik Karad ) ज्या गाडीत सीआयडीला शरण गेले त्या गाडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्याच्या नावे ही गाडी आहे ते शिवलिंग मोराळे (Shivling Morale) यांनी माध्यमासमोर येऊन याबाबतची स्पष्टता दिली आहे. 

Manoj Jarange Patil | "यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही..."; संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे आक्रमक 

Manoj Jarange Patil | “यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…”; संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे आक्रमक 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या हत्येप्रकरणी आज दोघांना अटक झाली आहे. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil )यांनी प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे.

Santosh Deshmukh |“सगळे आरोपी पुण्यातच सापडले, त्यांना आश्रय कोणी दिला?”; संंतोष देशमुख यांच्या भावाचा परखड सवाल

Santosh Deshmukh | “आरोपी पुण्यात वीस-पंचवीस दिवस कोणाच्या आश्रयाने राहतात?”; संतोष देशमुख यांच्या भावाचा रोख कुणाकडे?

सरपंच संतोष देशमुख हत्या ( Santosh Deshmukh Murder case ) प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. यावरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले आहेत.

Sanjay Raut | “संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस फडणवीसांच्या आशिर्वादाशिवाय..."; संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत

Sanjay Raut | “संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस फडणवीसांच्या आशिर्वादाशिवाय…”; संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, "ही कृती अतिशय..."

Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, “ही कृती अतिशय…”

देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

Chandrashekhar Bawankule | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... 

Chandrashekhar Bawankule | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले… 

अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार का?, या चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी भाष्य केलं आहे. 

sharad pawar ajit pawar

Ajit Pawar | शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार; अजित पवार गटाच्या नेत्याचे मोठं विधान

“शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेल्यापासून आजपर्यंत शरद पवारांची भेट घेतली नाही. पण आता शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार आहे”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

 “बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तसं माझ्या छातीत शरद पवार”; Ajit Pawar गटाच्या नेत्याचं वक्तव्य 

 “बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तसं माझ्या छातीत शरद पवार”; Ajit Pawar गटाच्या नेत्याचं वक्तव्य 

“जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तर माझ्या छातीत शरद पवार आहेत”, असं वक्तव्य अजित पवार ( Ajit Pawar ) गटातील नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.

"पवार कुटुंबातील वाद मिटून कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे"; Ajit Pawar यांच्या आईचे विठ्ठलाला साकडे

“पवार कुटुंबातील वाद मिटून कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे”; Ajit Pawar यांच्या आईचे विठ्ठलाला साकडे

अजितदादांच्या आई आशाताई पवार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपुरात आल्या. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पुजा केली. यावेळी त्यांनी सर्व वाट मिटून पवार कुटुंब गुण्यागोविदांनं नांदू दे, असे साकडे विठ्ठलाला घातले आहे. 

Nitesh Rane । "केरळ मिनी पाकिस्तान असल्याने प्रियंका गांधी तिथं…"; नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध

Nitesh Rane । “केरळ मिनी पाकिस्तान असल्याने प्रियंका गांधी तिथं…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध

नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणे निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले.