
“देशमुख प्रकरणात Dhananjay Munde यांना सहआरोपी करा”; प्रशांत जगतापांचं वक्तव्य चर्चेत
"संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि या प्रकरणी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना देखील सहआरोपी करा", असं प्रशांत जगताप ( Prashant Jagtap ) यांनी म्हंटल आहे.
“रोज मला ७००-८०० फोन, माझ्यावर अश्लील…”; Anjali Damania यांचा धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप!
आज पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी केला आहे.
‘त्या’ वक्तव्यावरून Abhijeet Bhattacharya यांना लीगल नोटीस; नेमकं प्रकरण काय?
"महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते.", असं वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य ( Abhijeet Bhattacharya ) यांनी केलं आहे. त्यानंतर आता त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने Chhagan Bhujbal यांचे खूप लाड केले, त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात- माणिकराव कोकाटे
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा डिवचलं आहे. राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
‘त्या’ वक्तव्यावर Amol Mitkari भडकले; म्हणाले , “Suresh Dhas बेभान सुटलेला बैल…”
अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बेभान सुटलेल्या बैलाला किती मोकाट सोडणार?, असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला आहे.
“अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”; ‘त्या’ फोटोवरून Bajrang Sonawane संतापले
“आमचे फोटो हे लोकांबरोबरचे आहेत. मात्र, तुमचे फोटो कुठले-कुठले असतील, ते देखील मिळतील. आता मला त्या विषयात जायचं नाही”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनावणे ( Bajrang Sonawane यांनी दिलीय.
“अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…?”; Suresh Dhas यांची तुफान फटकेबाजी
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले. "अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले?", असा सवाल करत सुरेश धस (Suresh Dhas ) यांनी मुंडेंसह अजित पवारांनाही लक्ष्य केलं.
Amol Mitkari यांनी केला बजरंग सोनावणे आणि Walmik Karad चा फोटो ट्विट; म्हणाले…
अमोल मिटकरींनी जो फोटो शेअर केला त्यामध्ये बजरंग सोनावणे यांच्यासोबत वाल्मिक कराड बसल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर या फोटो सोबत अमोल मिटकरी यांनी लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं…. असं कॅप्शन दिलं आहे.
Manoj Jarange Patil | “…तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
देशमुख कुटुंबाला त्रास झाला आणि धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून Devendra Fadanvis यांचं कौतूक, भविष्यातील संकेत काय?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर अचानक विरोधकांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतूक सामनातून तर झालंच, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही फडणवीस यांचे कौतूक केले.














