Share

राष्ट्रवादीने Chhagan Bhujbal यांचे खूप लाड केले, त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात- माणिकराव कोकाटे

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा डिवचलं आहे. राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Published On: 

राष्ट्रवादीने Chhagan Bhujbal यांचे खूप लाड केले, त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात- माणिकराव कोकाटे

🕒 1 min read

Chhagan Bhujbal । नुकतंच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपानंतर  महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ देखील नाराज असल्याचं पाहायला मिळालं.

अशातच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा डिवचलं आहे. राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

तसेच जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात, असे देखील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी म्हटले. माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार की? वेगळा काही निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!