Share

लोकसभेला शरद पवार साहेबांना खुश केले, आता विधानसभेला मला खुश करा – अजित पवार

🕒 1 min readAjit Pawar Vs Sharad Pawar | भावनिकतेला बळी पडू नका सांगणारे अजित पवार, आज स्वतः भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. अजित पवार सध्या बारामतीचा दौरा करत आहेत. त्यांनी बारामती मधील सावळ येथे जाऊन लोकांना भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवार म्हणाले की, ”लोकसभेला शरद पवार साहेबांना … Read more

Published On: 

Ajit Pawar Vs Sharad Pawar Baramati Vidhan Sabha Election Maharashtra

🕒 1 min read

Ajit Pawar Vs Sharad Pawar | भावनिकतेला बळी पडू नका सांगणारे अजित पवार, आज स्वतः भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. अजित पवार सध्या बारामतीचा दौरा करत आहेत. त्यांनी बारामती मधील सावळ येथे जाऊन लोकांना भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अजित पवार म्हणाले की, ”लोकसभेला शरद पवार साहेबांना या वयात धक्का बसेल, याचा विचार करून तुम्ही सुप्रियाला मतदान करून निवडून दिलं. आता मला मतदान करा. लोकसभेला शरद पवार साहेबांना खुश केलं आता विधानसभेला मला खुश करा. मी खुश म्हणजे साहेब खुश, त्यामुळे या निवडणुकीत मला खुश करा, असं अजित पवार म्हणाले.

लोकसभेला तुम्ही कोणतं बटन दाबलं हे तुम्हाला माहित आहे. सर्व योजना सुरू ठेवायच्या असतील तर घड्याळ बटन दाबा… पवार साहेब यांच्यानंतर काम करणं अवघड होतं. परंतु मी विकास कामात अधिक भर घातलीय. 

Ajit Pawar Vs Sharad Pawar Baramati Vidhan Sabha Election Maharashtra 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!