Share

Lucknow Super Giants च्या पहिल्या ३ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही

🕒 1 min read Lucknow Super Giants IPL 2024 Schedule | आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव करत आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाने २०२२ आणि २०२३ या दोन्ही वर्षांमध्ये प्लेऑफ़मध्ये स्थान मिळवले आहे. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली संघ चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. Related News for … Read more

Published On: 

🕒 1 min read

Lucknow Super Giants IPL 2024 Schedule | आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव करत आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाने २०२२ आणि २०२३ या दोन्ही वर्षांमध्ये प्लेऑफ़मध्ये स्थान मिळवले आहे. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली संघ चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.

Lucknow Super Giants IPL 2024 Schedule

T20 २१ पैकी ४
रवि, २४/३
रॉयल्स

सुपर जायंट्स

सवाई मानसिंह मैदान जयपूर, ३:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी ११
शनि, ३०/३
सुपर जायंट्स

पंजाब किंग्ज

भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १५
मंगळ, २/४
रॉयल चॅलेंजर्स

सुपर जायंट्स

एम. चिन्नास्वामी स्टेडियम बॅंगलोर, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी २१
७/४
सुपर जायंट्स

टायटन्स

भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ, ७:३० PM वाजता सुरू होईल

Lucknow Super Giants T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर लखनऊ सुपर जायंट्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Lucknow Super Giants T20I Match Where To Watch On TV?

लखनऊ सुपर जायंट्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Lucknow Super Giants Playing 11

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, केएल राहुल (कर्णधार), क्रुणाल पांड्या, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, शिवम मावी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही