Share

राज ठाकरेंचा लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव अमित शाहांनी फेटाळला!

Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी दोन जागा देण्यात याव्यात असा प्रस्ताव भाजपला दिला होता.

दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी फेटाळला आहे.

केवळ एका जागेवर राज ठाकरेंनी समाधान मानावे, दुसरी जागा देणं कठीण असल्याचं भाजप कडून सांगण्यात आले. विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू असंही अमित शाह म्हणाले.

Raj Thackeray Amit Shah Delhi Meeting

महत्वाच्या बातम्या

Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी दोन जागा देण्यात याव्यात असा प्रस्ताव भाजपला दिला होता. …

पुढे वाचा

Maharashtra India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now