Share

Dhangar Reservation | जालन्यात आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने घेतलं हिंसक वळण; दोन गटात झाली बाचाबाची

🕒 1 min readDhangar Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यामध्ये जागोजागी सभा घेताना दिसत आहे.Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Dhangar Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यामध्ये जागोजागी सभा घेताना दिसत आहे.

अशात जालना जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील कार्यालयासमोर धनगर आरक्षणासाठी ( Dhangar Reservation ) आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने  ( Dhangar Reservation ) हिंसक वळण घेतल्याचं दिसून आलं आहे.

Dhangar community is protesting in front of collector office in Jalna

राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसत आहे. तर दुसरीकडे धनगर समाज देखील आरक्षणाच्या ( Dhangar Reservation ) मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचं ( Dhangar Reservation ) आंदोलन सुरू आहे. त्यांच्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतलेलं दिसून आलं आहे.

आंदोलन ( Dhangar Reservation ) सुरू असताना दोन गटांमध्ये बाचाबाची झालेली असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यानंतर दोन्ही गट एकमेकांना मारामारी करताना दिसले आहे.

दरम्यान, राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मराठ्यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे.

यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. अशात धनगर समाज देखील आरक्षणाच्या ( Dhangar Reservation ) मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. या सर्व घडामोडींनंतर राज्य शासन या मुद्द्यावर काय तोडगा काढेल? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!