Share

Job Opportunity | महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (MKSS) यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (Maharishi Karve Stree Shikshan Sanstha MKSS) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (Maharishi Karve Stree Shikshan Sanstha MKSS) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करू शकतात.

महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक इस्टेट, साइट पर्यवेक्षक, इलेक्ट्रिक अभियंता, बेकरी व्यवस्थापक, वसतिगृह इन्चार्ज, मॅट्रॉन, सहाय्यक प्रणाली प्रशासक, कनिष्ठ लेखापाल, वायरमन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 19 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

administrator@maharshikarve.org

जाहिरात पाहा (View Ad)

https://maharshikarve.ac.in/wp-content/uploads/2023/04/JOB-DESCRIPTION-COMBINED-AD-APRIL-2023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://maharshikarve.ac.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही