Wednesday - 31st May 2023 - 2:52 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Sanjay Raut | “तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात” : संजय राऊत

Sanjay Raut Commented On Eknath Shinde "You are helpless, inflexible and weak"

by Nilam
12 April 2023
Reading Time: 1 min read
Sanjay Raut commented on eknath shinde "You are helpless, inflexible and weak"

काल रात्री (11 एप्रिल) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.पवार-ठाकरेंची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. तर शिंदे गटातील नेत्यांकडून देखील उद्धव ठाकरेंवर टीका टिप्पणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला सणसणीत उत्तर दिलं आहे.

Share on FacebookShare on Twitter

Sanjay Raut । मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यानंतर काल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath shinde ) चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घाव अशी मागणी केली होती. तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंना साद देत एक व्हिडिओ शेयर करत आवाहन केलं होत. शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यामुळे या विषयी जोरदार शब्दांत ठाकरेंनी पाटलांवर निशाणा साधला. दरम्यान, संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील हल्लाबोल केला आहे.

राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल ( Sanjay Raut’s attack on Eknath Shinde )

संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती परंतु त्याबाबत अजूनही आमंलबजावणी झाली नाही. जर तुम्ही स्वतःला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवताय तर मग बाळासहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? असा सवाल देखील राऊतांनी शिंदेंना विचारला आहे. तसचं बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्यासोबत मंत्रिमंडळात आहेत आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसत असाल तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात. महाराष्ट्र तुम्हाला मिंधे म्हणत असेल तर त्यात महाराष्ट्राचं काय चुकलं. तुम्ही केवळ नाराजी कसली व्यक्त करताय? मुळात बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान ( Sanjay Raut challenge to the Chief Minister )

पुढे संजय राऊत म्हणाले की, जर बाळासाहेबांचा कोणीही अपमान करत असेल तर तुम्ही आणि तुमची ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का? तुम्ही या प्रकरणावर फक्त नाराजी व्यक्त करणार की, अपमान करणाऱ्याच्या ढुंगणावर लाथा मारणार आणि जर ते जमत नसेल तर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. तसचं लवकरात लवकर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग लोकांना सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहात. तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या. अशा शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत आव्हान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • RITES Recruitment | राइट्स लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
  • Maharashtra Covid-19 Update | महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; वाचा सविस्तर
  • Sandalwood Powder | उन्हाळ्यामध्ये चेहरा थंड ठेवण्यासाठी चंदनाच्या पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर
  • Mail Motor Service | मेल मोटर सर्विस यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Weather Update | पावसाबद्दल हवामान खात्याकडून मोठी अपडेट! ‘या’ जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा
SendShare64Tweet15Share
Previous Post

Hair Care | उन्हाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते दही, जाणून घ्या वापर करण्याची पद्धत

Next Post

Job Opportunity | महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (MKSS) यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

Eknath Shinde शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार ठाकरेंच्या विश्वासूने दिली माहिती
Editor Choice

Eknath Shinde | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार? ठाकरेंच्या विश्वासूनं दिली माहिती

Sanjay Raut Tweet On NCP And Congress
Editor Choice

Sanjay Raut – महाविकास आघाडीत संघर्ष; लोकशाही वाचवण्यासाठी त्याग… – संजय राऊत

Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे
Editor Choice

Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे

Sanjay Raut | "मला फडणवीसांची कीव येते, देवाने त्यांना..."; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
Editor Choice

Sanjay Raut | “मला फडणवीसांची कीव येते, देवाने त्यांना…”; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

महत्वाच्या बातम्या

Nikhil Wagle प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची - निखिल वागळे
Editor Choice

Nikhil Wagle | प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची – निखिल वागळे

Shambhuraj Desai वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
Editor Choice

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Gautami Patil vs Sambhaji raje comment on Gautami Patil dance
Entertainment

Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे

UPI Payment यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
Technology

UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

NEWSLINK

Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Mahakaleshwar | उज्जैन महाकाल मंदिरातील ‘या’ आकर्षक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंदी

IPL 2023 GT VS MI | कॅमरून ग्रीनचे सूर्या यादवच्या फलंदाजीबद्दल मोठं व्यक्तव्य; म्हणाला सर्वात…

Western Dress | तुळजापूरनंतर पुण्यातील मंदिरात वेस्टर्न कपड्यांना बंदी

UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

Sanjay Raut – महाविकास आघाडीत संघर्ष; लोकशाही वाचवण्यासाठी त्याग… – संजय राऊत

Gautami Patil | आडनाव वादावरून सुषमा अंधारेंचा गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट, म्हणाल्या…

GT vs MI | ‘या’ छोट्या चुकीमुळं मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर

IPL 2023 GT Vs MI | नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये महामुकाबला

Naseeruddin Shah | देशात मुस्लिमांचा द्वेष करणं फॅशन झाली आहे – नसीरुद्दीन शाह

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In