Job Opportunity | रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India RBI) यांच्यामार्फत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India RBI) यांच्यामार्फत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

आरबीआय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist OT) आणि फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist PT) पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

बँकेच्या या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

CGM-i-C, भारतीय रिझर्व्ह बँक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), शहीद भगतसिंग रोड, फोर्ट मुंबई – 400001.

जाहिरात पाहा (View ad)

https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4247

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.rbi.org.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही