Job Opportunity | अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, सांगली यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, सांगली यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात.

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वाहनचालक पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 58 वर्ष दरम्यान असावे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1LaPn8PVhEJNF68OweheCOaZS2_OuQ4KM/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.maharashtra.gov.in/1125/Home

महत्वाच्या बातम्या

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही