Job Opportunity | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. यासाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेतील पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 168 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये संगणक प्रोग्रामर / Computer Programmer 01 जागा, वर्क शॉप अधीक्षक / Work Shop Superintendent 01 जागा, फायर ब्रिगेड अधीक्षक / Fire Brigade Superintendent 01 जागा, सहाय्यक बाजार अधीक्षक / Astt Market Supdt 01 जागा, जंतुनाशक / Disinfector 01 जागा, ड्रेसर / Dresser 01 जागा, ड्रायव्हर / Driver 07 जागा, कनिष्ठ लिपिक / Junior Clerk 14 जागा, आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 01 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक / Lab Assistant 01 जागा, लॅब परिचर (रुग्णालय) / Lab attendant (Hospital) 01 जागा, लेजर लिपिक / Ledger Clerk 01 जागा, नर्सिंग ऑर्डरली / Nursing Orderly 01जागा, शिपाई / Peon 02जागा, स्टोअर कुली / Store Coolie 02जागा, चौकीदार / Watchman 07 जागा, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / Assistant Medical officer 05 जागा , आय्या / Ayah 02 जागा, फिटर / Fitter 01 जागा, आरोग्य निरीक्षक / Health Inspector 01 जागा, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) / Junior Engineer (Electrical) 01जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 03 जागा, लॅब टेक्निशियन / Lab Technician 01 जागा, मालिस / Malies 05 जागा, मजदूर / Mazdoor 10 जागा, सफालकर्मचारी / Safalkarmachari 69 जागा,स्टाफ नर्स / Staff Nurse 03 जागा, ऑटो-मेकॅनिक / Auto-mechanic 01 जागा, डी.एड शिक्षक / D.Ed Teacher 09 जागा, फायर ब्रिगेड लस्कर / Fire Brigade Lascar 03 जागा, हिंदी टायपिस्ट / Hindi Typist 01 जागा, मेसन / Mason 01 जागा, पंप अटेंडंट / Pump Attendant 01 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या पदांसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 4 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर ऑफलाइन अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे 411001.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1OzIA-3lD-5WIpfwLj4yU-bKuJG72M8cC/view

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://pune.cantt.gov.in/recruitment/

अधिकृत वेबसाइट

https://pune.cantt.gov.in/

महत्वाच्या बातम्या