Share

वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न? वकिलावरच केस फाईल करायला हवी – हेमंत ढोमेंचा संताप!

Actor Hemant Dhome slams lawyer for questioning Vaishnavi Hagawane’s character during court argument.

Published On: 

Actor Hemant Dhome slams lawyer for questioning Vaishnavi Hagawane’s character during court argument.

पुणे –  मुळशी परिसरात वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, आरोपी पती व सासरच्या लोकांच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद करताना वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. या वादग्रस्त विधानामुळे संतापाची लाट उसळली आहे.

वकिलांनी कोर्टात असा दावा केला की, वैष्णवी दुसऱ्या पुरुषांशी चॅट करत होती आणि तिची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. या विधानावर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अभिनेता हेमंत ढोमे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Hemant Dhome Slams Hagawane Family Lawyer

एक्स (Twitter) वर हेमंत ढोमे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले, “वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे… कठीण आहे!.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही