Share

UPSC Recruitment | केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min read UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Central Public Service Commissions) यांच्यामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी … Read more

Published On: 

🕒 1 min read

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Central Public Service Commissions) यांच्यामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) विविध पदांच्या 45 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहसंचालक, फलोत्पादन तज्ञ, सहाय्यक फलोत्पादन तज्ञ, विपणन अधिकारी, आर्थिक अधिकारी, वरिष्ठ रचना अधिकारी, तज्ञ आणि उपसंचालक पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (UPSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Ujvzf6w83Pt3S8vhnM9103MfGYJqoXu6/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://upsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही