Share

Royal Challengers Bengaluru चे सामने कधी आणि कुठे? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Royal Challengers Bengaluru have announced their official schedule for the IPL and their first match will be against KKR.

by MHD

Published On: 

Royal Challengers Bengaluru IPL 2025 Full Schedule

🕒 1 min read

Royal Challengers Bengaluru । इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) अर्थात आयपीएलच्या 18 व्या (IPL) हंगामाची सुरुवात आरसीबी (RCB) आणि केकेआर (KKR) यांच्या लढतीने होणार आहे. यंदा दोन्ही संघ नवीन कर्णधारासह मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे या संघाच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

या हंगामातील 74 सामने 13 ठिकाणी खेळवले जातील आणि त्यात 12 डबल-हेडर असतील. मुंबई, दिल्ली, लखनऊ, कोलकाता, जयपूर, चंदीगड, गुवाहाटी, धर्मशाळा, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, विशाखापट्टणम, धर्मशाळा येथे यंदा आयपीएलचे सामने होणार आहेत.

RCB Full Schedule for IPL 2025

22 मार्च – आरसीबी वि. कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता
28 मार्च – आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई
2 एप्रिल – आरसीबी वि. गुजरात टायटन्स, बंगळुरू
7 एप्रिल – आरसीबी वि. मुंबई इंडियन्स, मुंबई
10 एप्रिल – आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
13 एप्रिल – आरसीबी वि. राजस्थान रॉयल्स, जयपूर
18 एप्रिल – आरसीबी वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
20 एप्रिल – आरसीबी वि. पंजाब किंग्स, मुल्लानपूर
24 एप्रिल – आरसीबी वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
27 एप्रिल – आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली
3 मे – आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
9 मे – आरसीबी वि. लखनौ सुपर जायंट्स, लखनौ
13 मे – आरसीबी वि. सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
17 मे – आरसीबी वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू

RCB IPL 2025 Match Where To Watch On TV?

आरसीबीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

RCB IPL 2025 Match Live Streaming Details

आरसीबीचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत. Viacom18 आणि Star India यांचे विलीनीकरण झाले असल्याने जिओचे जियो हॉटस्टार (Jio Hotstar) हे नवीन अॅप आले आहे. पण येथे चाहत्यांना IPL सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार नाही. जर चाहत्यांना सामने पाहायचे असतील तर पैसे खर्च करावे लागतील.

जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल तर सबस्क्रिप्शन पॅकची सुरूवात 149 रूपयांपासून सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ऍड फ्री व्हर्जनसाठी तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी 499 रुपये प्रेक्षकांना मोजावे लागू शकतात.

RCB Squad For IPL 2025

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील, नुजमान सिंह, स्वप्नील, नुज्फेर, स्वप्नील, नुज्फेर, स्वप्नील भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)