Politics
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! फडणवीसांचा गुन्हे मागे घेण्याचा आदेश
NEET पेपरफुटीविरोधी CJP आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाला दिल्याने आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंगना रणौत यांचा तरुणाईवर संताप! जेन झी आंदोलकांना थेट म्हणाल्या ‘गटर जनरेशन’, नेमकं काय घडलं?
भाजपा खासदार कंगना रणौत यांनी सीजेपी आंदोलनात सहभागी झालेल्या 'जेन झी' तरुणाईवर संताप व्यक्त करत त्यांना थेट 'गटर जनरेशन' म्हटलं आहे.
‘अरे राहुल, माझं ऐक!’ लोकसभेत श्रीकांत शिंदेंचा टोला; NEET परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची मागणी
NEET परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची मागणी करताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केलेल्या ‘अरे राहुल, माझं ऐक’ या वक्तव्यामुळे सभागृहात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला.
नव्या शिक्षणमंत्र्यांवर प्रियांका गांधींचा गंभीर आरोप; लोकसभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
पेपरफुटीविरोधी सुधारित विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला.
शरद पवारांचा मोठा खुलासा; “राष्ट्रवादी विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देताना शरद पवार यांनी “एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश; 8 राज्यांना नोटीस
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि बलप्रयोग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह आठ राज्यांना नोटीस पाठवण्याचे आदेश देत निष्पक्ष चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे.
शरद पवार गट NDAमध्ये जाणार? जयकुमार गोरे म्हणाले, ‘ऍडिशन होईल, डिलिशन नाही’
शरद पवार गटाच्या एनडीएमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांदरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी “ऍडिशन होईल, डिलिशन नाही” असे सूचक वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना हवा दिली आहे.
‘E20 योजना पेट्रोलियम मंत्रालयाची, माझा संबंध नाही’; नितीन गडकरींचा स्पष्ट दावा
E20 वादात नितीन गडकरी यांनी फेक AI व्हिडिओंविरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करून ११ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण अंतिम टप्प्यात? मोदी-पवार भेटीनंतर दिल्लीत मोठी राजकीय घडामोड
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीनंतर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची घेतलेली भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग देणारी ठरत आहे














