Politics

Narayan Rane | “साहेब, मला क्षमा करा!” बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र

—

Narayan Rane | मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने अनेक राजकीय नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन ...

Chandrashekhar Bawankule | “जो नेता आपलं घरं आणि ४० आमदार सांभाळू शकत नाही तो युती काय टिकवणार? “

—

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ...

Prakash Ambedkar | युतीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नातेवाईकांचं राजकारण…”

—

Prakash Ambedkar | मुंबई :  उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि ...

Chandrakant Patil BJP | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत भाजपने सुरू केली कसबा पोटनिवडणुकीची तयारी; काय आहे भाजपची रणनिती?

—

Chandrkanat Patil | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  भाजपसह सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु आहेत. त्यातच पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री ...

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची घोषणा; म्हणाले, “राजकारणातील वाईट…”

—

Uddhav Thackeray | मुंबई : अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर ...

Sanjay Raut | “‘त्या’ दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

—

Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज युती होत आहे. आज दुपारी या युतीची ...

Abhijeet Bichukale | “त्याच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय”; अभिजीत बिचुकलेंचा मनसे नेत्यावर पलटवार

—

Abhijeet Bichukale | मुंबई : मनसे नेते गजानन काळे यांनी एका कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार ...

Uddhav Thackeray | “त्याच घाटावर या हराXXXX राजकीय चिता पेटेल आणि…”; बाळासाहेबांना अभिवादन करत ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

—

Uddhav Thackeray | मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे ...

Arvind Sawant | बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “शिवसेनेच्या पाठीत खंजीर…”

—

Arvind Sawant | मुंबई : आज 23 जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. ...

Raj Thackeray | “जा लढ, मी आहे…”; बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट!

—

Raj Thackeray | मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे ...