Friday - 31st March 2023 - 2:28 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Abhijeet Bichukale | “त्याच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय”; अभिजीत बिचुकलेंचा मनसे नेत्यावर पलटवार

by sonali
23 January 2023
Reading Time: 1 min read
Abhijeet Bichukale | “त्याच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय”; अभिजीत बिचुकलेंचा मनसे नेत्यावर पलटवार

Abhijeet Bhichukale

Share on FacebookShare on Twitter

Abhijeet Bichukale | मुंबई : मनसे नेते गजानन काळे यांनी एका कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. “सकाळी-सकाळी संजय राऊत बोलायला सुरूवात करतात. मला ईडीला विचारायला लागेल यांना तुरुंगात टाकलं होतं की वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं. सकाळी सकाळी संजय राऊत कडक गांजा मारतात. संजय राऊतांना वाटतं तेच भगवान आहेत. ऐवढा आत्मविश्वास महाराष्ट्रात दोनचं माणसांमध्ये आहे. एक संजय राऊत आणि दुसरे अभिजीत बिचुकले”, असे गजानन काळे म्हणाले होते. यावरुन अभिजीत बिचुकले यांनी गजानन काळे यांच्यावर पलटवार केला आहे.

“त्या माणसाचे नाव काय आहे. त्याला नाव देतो. राज ठाकरे आमचे बंधू आहेत. राज ठाकरे यांना सांगतो तुमचा जो पदाधिकारी आहे. त्याचे नाव आजपासून गांजा काळे आहे. तुझ्या घरात येईन तुला फरफरटत नेईन आणि राज ठाकरे यांच्यासमोर कृष्णकुंजवर तुझं कानफाड फोडीन. तू गांजा ओढला का?, तुझ्या रक्तात गांजा आहे का?. राज ठाकरे आहेत म्हणून उड्या मारु नको,” असे अभिजीत बिचुकले यांनी गजानन काळे यांना ठणकावून सांगितले आहे.

“गांजा काळे यांच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय. माझ्या दृष्टीने गजा काळे म्हणजे कृष्णकुंजच्या समोर रोड क्रॉस केल्यानंतर तिथं माझं येणं जाणं असतं, बाजूला गटारावती उभं करतात ते राज ठाकरेंचं डुक्कर म्हणजे गांजा काळे”, असे म्हणत खालच्या पातळीची टीका केली आहे.

कोणाशी बोलतो? कोणाची थट्टा करतो? असले नालायक लोक राज ठाकरेंनी पक्षात ठेवले आहेत. त्यांचे 14 वरुन १ आमदार झालेत. गांजा काळेसारखे लोक जर तिथे असतील तर मी स्वत: पक्षवाला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला आणि स्त्री वर्गाला सांगू इच्छितो मला खऱ्या अर्थाने ‘मर्द मराठा’ म्हणायचं जो मरने से नही डरता. म्हणून मी माझ्या पत्नीचे नाव महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून घेतले आहे. कोणत्या मर्दामध्ये दम होता का?, असेही गजानन काळे म्हणाले आहेत.

‘हाती चले बझार, कुत्ते भोंके हजार’

“गांजा काळे माझ्या जळतो आहे. माझ्या हेअर स्टाईलवर जळतोय. गांजा काळेला हे माहिती होतं की, अभितीत बिचुकले साहेबांचे नाव घेतल्यानंतर प्रसिद्धी मिळेल. पण डुकरा तुला कोणी टाळ्या नाही वाजवल्या. इथं मनसेमध्ये माझे खूप फॅन आहेत. महाराष्ट्राच्या नावातच माझी जात आणि धर्म आहे. महाराष्ट्राचं नाव निट वाचा मला शिंगावर घेशील ना तर एकच सांगतो. राज ठाकरे आमचे बंधू आहेत त्यांच्या दारातला तो रोग लागलेला कुत्रा आहे आणि मी हत्ती  आहे. ‘हाती चले बझार, कुत्ते भोंके हजार’ या नालायक माणसाला मी बोललो तुझ्या घरात येईन तुला फरफरटत नेईन आणि राज ठाकरे यांच्यासमोर कृष्णकुंजवर गांजा काळेच्या कानाखाली जाळ काढीन” असेही अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

“त्याला शाहरुख खानचा पुळका आलाय. तो सुपरस्टार आहे ‘किंग ऑफ रोमांस’ आहे आणि मी ‘किंग ऑफ महाराष्ट्र’ शिवाजी राजांचा वैचारीक वारस पण तलवार नाही वापरत पेन वापरतो. राजेशाही असती तर तलवार घेऊन आलो असतो. लोकशाही आहे माझ्या बाबासाहेबांची. शाहरुख खानच्या ‘पठाण’चा जर पुळका आला असेल तर त्याची जात आहे पठाणाची. गांजा काळे तुझ्या घरी घेऊन जा पठाणला. आणि तुला येत नसेल तर मी आणून सोडतो त्याला तुझ्या घरात. मग काय करायचं ते करुन घे तुझ्या घरात” असेही अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

  • Uddhav Thackeray | “त्याच घाटावर या हराXXXX राजकीय चिता पेटेल आणि…”; बाळासाहेबांना अभिवादन करत ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
  • Arvind Sawant | बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “शिवसेनेच्या पाठीत खंजीर…”
  • Hero Scooter | लवकरच लाँच होऊ शकते हिरोची ‘ही’ स्कूटर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन
  • Raj Thackeray | “जा लढ, मी आहे…”; बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट!
  • Ayurvedic Tips | ‘या’ आयुर्वेदिक औषधी आहेत स्टॅमिना बूस्टर, करून बघा ट्राय
SendShare24Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Uddhav Thackeray | “त्याच घाटावर या हराXXXX राजकीय चिता पेटेल आणि…”; बाळासाहेबांना अभिवादन करत ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Next Post

Sanjay Raut | “‘त्या’ दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

ताज्या बातम्या

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार
Maharashtra

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Supriya Sule | "आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही"; सु्प्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या
Maharashtra

Supriya Sule | “आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही”; सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या

Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य
Maharashtra

Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य

Deepak Kesarkar | राऊतांचं बोलण नेहमीच खालच्या पातळीचं असतं; केसरकरांची राऊतांवर जहरी टीका
Maharashtra

Deepak Kesarkar | राऊतांचं बोलण नेहमीच खालच्या पातळीचं असतं; केसरकरांची राऊतांवर जहरी टीका

Next Post
sanjay raut , prakash ambedkar and uddhav thackeray

Sanjay Raut | "'त्या' दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Exercise Tips | व्यायामानंतर थकवा दूर करण्यासाठी करा 'या' गोष्टींचे सेवन

Exercise Tips | व्यायामानंतर थकवा दूर करण्यासाठी करा 'या' गोष्टींचे सेवन

महत्वाच्या बातम्या

Ordnance factory | ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
Job

Ordnance factory | ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Chandrakant Khaire comments On Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Ambadas Danve | “पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत” – अंबादास दानवे

Powergrid | पावरग्रिड यांच्यामार्फत नोकरीची संधी उपलब्ध! जाणून घ्या सविस्तर
Job

Powergrid | पावरग्रिड यांच्यामार्फत नोकरीची संधी उपलब्ध! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Most Popular

Bitter Gourd | कारल्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे
Health

Bitter Gourd | कारल्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Clove Water | लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या 'या' समस्या होऊ शकतात सहज दूर
Health

Clove Water | लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होऊ शकतात सहज दूर

Spinach Water | रोज सकाळी पालकाचे पाणी उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे
Health

Spinach Water | रोज सकाळी पालकाचे पाणी उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Job Opportunity | 'या' योजनेच्या माध्यमातून नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ योजनेच्या माध्यमातून नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In